कोरडवाहू जमिनीत वेगाने वाढणारी व घनदाट सावली देणारी झाडे
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
The names of trees that grow in warm regions.
डोंगर उतारावर, मुरमाड मातीत, पाण्याचा निचरा वेगाने जेथे होतो , पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता देशी अर्थातच स्थानिक झाडांचा विचार करणे गरजेचे ठरते. तसेच ही झाडे कमी पाण्यातपण तग धरतात. पण आपलं दुर्भाग्य असं काही वनीकरण म्हटलं की फक्त झाडं लावली जातात. व याच कारणास्तव निरपयोगी अशी निलगिरी, सुबाभूळ व उंदीर मारी (स्थानिक नाव) – ही झाडं लागवड केली गेली व त्याचा परिणाम असा झाला की कागदपत्रांवर वनीकरण दिसू लागले पण ज्या झाडांमुळे परिसंस्था, जैवसंस्था विकसीत होतात. त्या झाल्याच नाहीत. असो..

तर आपल्याला झाडं लावायची आहेतच पण त्या सोबत जैवविविधधता जपली गेली पाहिजे. वसंधरेच्या सर्वच लेकरांना अन्न, निवारा मिळायला हवा हा त्या मागचा हेतू असावा. तर अशी देशी झाडं कोणती त्याचा विचार करूया.
अशी झाडं खूप आहेत. कडूनिंब, उंबर, सिताफळ, अवळा, जांभूळ, आंबा,आंब्याच्या विविध स्थानिक प्रजाती, कंदब, भेंडीचे झाड ( मोठे पिवळे फूल येते) वड, पिंपळ, काटेसावर, खैर (काथा) , बेल, करंज, शिसव, साग, बोर, बकूळ, बाभूळ, चिकू, नांदरूक, पांगारा, बहावा, चिंच, विलायती चिंच, आपटा, कांचन, पळस , कवठ, मोह, फणस, रामफळ, अर्जून सादडा, भोकर, शिरीष, चंदन, बदाम अशी यादी बरीच आहे.

फक्त एकाच प्रकारची झाडे एकाच भागात लागवड करू नये. झाडं लागवडीत विविधता असली पाहिजे. तरच जैविविधता जपता येईल. एकाच प्रकारची म्हणजे फक्त फळझाडे लागवड करू नये. किंवा जळावू इंधनासाठी उपयोगी होतील अशीही लागवड करू नये. तर काही झाडं ही फळे देणार नाहीत पण सावली व माती धरून ठेवतील अशीही झाडे गरजेची आहे.
तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा व कंमेंट करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग ( अर्बन फार्मिंग कन्स्लटंट व कोच)
=========================================================
👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.
👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .
👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।

👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.
👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
मराठी कोर्स डिटेल्स
https://www.groworganic.club/courses
*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 9 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.
*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5
Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik
YouTubechannel https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
instagrame https://www.instagram.com/gacchivarchi_baug/
facebook page
http://bit.ly/2NutaGb
Join our facebook page
www.facbook.com/dr.bagicha
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से..


(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.