Top 3 Dust Control Ideas
घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.
1/- खर्च न करता बाग फुलवा!
घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.
हा शॉर्ट न् स्विट या गार्डेनिंग कोर्सचा रेकॉर्डेड व्हिडीओ आहे. तुम्हालाही तो नक्कीच आवडेल. कारण बरेच लोकांनी हा लाईव्ह कोर्स ( रू. ३९९) व रेकॉर्डेड ( रू. ९९) विकत घेवूनच आमच्या वार्षिक कोर्समधे प्रवेश घेतलाय. पण आता तो आपल्याला फ्री मधे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला हा कोर्स आवडला तर आम्हाला नक्की कळवा. त्यातील काय काय गोष्टी नव्याने कळाल्या या बद्दलही तुम्ही आम्हाला कळवू शकता. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व ग्रीन बिझनेस कोच.
घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.
खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “
या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.
You must be logged in to post a comment.