घरातील व हवेतील धुळ नियंत्रण कसे करावे.

घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.

Continue reading