Decoding Food Labels: Say No to Hidden Chemicals
Clean Eating Revolution: Ditching Chemical Additives for Good
The Toxins in Your Food: Exposing Chemical Culprit
Chemical Cuisine: Is Your Plate Safe
The Toxins in Your Food: Exposing Chemical Culprits
2. रासायनिक भाज्यांचे तोटे
वनस्पतींना अर्थात भाज्यांना जे हवं ते जागेवर भरपूर प्रमाणात मिळतात. कारण रासायनिक खतं ही स्वतःहून काही खत नसतात. ते उपलब्ध मातीवर रासायनिक प्रक्रिया करून मातीतलेच घटक विलग करून ते झटपट वनस्पतींना पुरवले जातात. त्यामुळे ते कमीत कमी वेळात ताडामाडा सारखे वाढतात. कमी वेळात वाढीला लागल्यामुळे त्यात मातीतले मूळ गुणधर्म अर्थात मातीतील गुण , खनिज तत्व येण्यासाठी पुरेसा वेळ व कालावधी न मिळाल्यामुळे ते चवहिन होतात. त्यामुळे रसायनात उगवलेली भाजी ही फक्त वाढते. त्यात गुण, खनिज येत नाही. त्यामुळे त्यात जिवनसत्वांचा अभाव असतो. आणी जिवन सत्वांच्या अभवामुळे आधुनिक आजारांना जन्म दिला जातोय. जो जिवघेणा ठरतोय. त्यामुळेच घरी भाज्या पिकवणे गरजेचं आहे. व ते सर्वात जास्त खात्रीशिर व परिणाम कारक आहे. रसायनांचा मातीवर होणारा तोटा आपण पुढील व्हिडीओ मधे पहाणार आहोत.
- 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 तुम्ही ready आहात का action घ्यायला?

Free Gardening Course
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.