How ECONOMICAL Bricks Setup

गच्चीवर विटांचे वाफे तयार करणे हे आर्थिक दृष्टया परवडते का.. असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर हा लेख नक्की वाचा

Continue reading

Home composting and kitchen gardening workshop

सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Continue reading

पावसाळ्यात बागेची काळजी कशी घ्यावी.

निरक्षण शक्ती वाढवावी. निरिक्षणात आलेल्या अळ्या या वेचून फेकून द्याव्यात. गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशा वेळेस त्या वेचून फेकून द्या किंवा त्यावर तंबाखू पावडर टाकावी.

Continue reading

फक्त profession नाही, ही आमची passion आहे.

23 वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास… आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा…

Continue reading