4 Home Composting Equipment

Home Composting

किचन वेस्ट योग्य पद्धतीने वापरल्यास तो अमूल्य खत ठरतो. अनेकजण Home Composting करून कचरा सोन्यात बदलतात, पण यासाठी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. संदीप चव्हाणने एक Poll तयार केला आहे, ज्यात लोकांनी त्यांच्या Home Composting पद्धतींवरती मतदान करणे अपेक्षित आहे.

गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक…

गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक… ( Difference Between organic Fertilser ) बरेचदा आपण हौशी बागप्रेमी गच्चीवरील बागेला विविध खते पुरवत असतो. या खतांमधे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खतांचा समावेश असतो. या तिनही खतांमधे बराच फरक आहे. एकाद्या आजारी पेशंटला आपण चांगल खावू घाला असे म्हटले की आपण फळं, नारळपाणी असे देतो सहसा … Read more

पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

Lock down Inspiration Film Making winner

World Kitchen garden Day.. गच्चीवरची बाग नाशिक मधे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पर्यावरण संवर्धनात काम करत आहे. Grow, Guide, and Build, Products Sale & Services या पाच प्रकारची कार्यक्षेत्र लक्षात घेवून लोकांना प्रयोग, प्रशिक्षण, प्रकल्प, सेवा व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रियेचा कणा हा गारेबज टू गार्डेन असा आहे. कमीत कमी मातीत … Read more

Home composting and kitchen gardening workshop

सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Grower Cum composter

सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.

Waste: व्यवस्थापन, विकेंद्रीकरण व लोकसहभाग….

नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट सिटी म्हणून बरेच मुद्यावर चर्चा, कार्यशाळा संपन्न झाल्यात.. स्मार्ट सिटी विकास होण्यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाला संबधीत किंवा तिला सोडवण्यासाठीची जी काही वर्तमान पध्दत … Read more

10 OxyGen Plants