Winter Gardening ? Start Now!

Winter Gardening

Winter is the perfect time to bring gardening into your home. Skip the market costs and grow your own fresh vegetables and flowers using simple kitchen seeds. From tomatoes to coriander, learn how to make the most of winter gardening with our practical tips. Chemical-free, budget-friendly, and immensely rewarding—winter gardening at home is the sustainable choice.

How to Grow Dragon Fruit at Home: A Complete Guide for Beginners

घराच्या बागेत ड्रॅगन फळाची लागवड करणे ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. योग्य काळजी आणि व्यवस्थापनाने तुम्ही तुमच्या बागेत स्वादिष्ट आणि पौष्टिक ड्रॅगन फळे उगवू शकता. या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमच्या बागेत ड्रॅगन फळांच्या सुगंधाचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही आमच्या ऑरगॅनिक गार्डेनचा कोर्स जॉईन करून बागेत उगवता येणारी फळांबद्दल, भाज्याबद्दल अधिक माहिती शिकू शकता.

पे करा व आजच तुमचे साहित्य बुक करून ठेवा…

मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments)  त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness)  उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.

ई- पुस्तक एरिओ ब्रिक्स बेड

आज प्रत्येकालाच Organic भाज्यांचे महत्व कळतं आहे पण सुरवात कशी करावी हे समजत नाही. या पुस्तकात अनोखे असे तंत्र दिले आहे.

वेलवर्गीय भाज्या वाढवण्याचे शास्त्र

तुमच्या आमच्या आवडीची, बाग गच्चीवरची, नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून. आज तुम्हाला वेलवर्गीय भाज्या वाढवण्याचे सिक्रेट सांगणार आहे. एरो ब्रिक्स बेड व जमिनीवर वेलवर्गीय लावतांना सगुणा बॅगेत वेल वाढवण्याच्या पध्दतीचा वापर करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कितीही पाऊस आला, कितीही पाणी साचलं तरी वेलाची मुळ खराब होणार नाही. अधिक पाण्यामुळे वेलाचे … Read more

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Buy Vegetables Seeds

Vegetables Seeds

Tested seeds in various regions, 100% Germination Guarantee, Vegetables Seeds for kitchen Garden. Test men Best
seeds is basic investment.

Don’t theft: TMAK 4/636

आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का?

10 OxyGen Plants