Buy Vegetables Seeds

85 / 100 SEO Score

Buy Vegetable Seeds Online and Enjoy Fresh, Homegrown Veggies

The Best Time of Year to Buy Vegetable Seeds for Maximum Yield

स्वतःची भाज्यांची बाग कशी तयार कराल – वेजिटेबल सीड्स खरेदी करा

Sale Vegetables Seeds, Vegetables Seeds, Buy Vegetable Seeds Online at Best Prices, 100 % Germination Seeds, Garenteed Vegetables Seeds

या लेखात आमच्याकडे कोणत्या प्रकारचे वेजिटेबल सीड्स Vegetable Seeds उपलब्ध आहेत. या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लेखामध्ये, बागकाम करणाऱ्यांसाठी उच्च दर्जाचे आणि 100% उगवण क्षमता असलेल्या भाज्यांचे बियाणे कोणते आहेत. याबद्दल मार्गदर्शन दिले आहे. आमच्याकडे सर्वोत्तम किंमतीत खरेदी करा व खरेदी नतंर मार्गदर्शन मिळवा.” माहिती देण्यात येणार आहे. . हे बियाणे तुमच्या बागेत ताज्या, सेंद्रिय भाज्या घेण्यासाठी उपयुक्त आहेत. लेखात विविध बियाणे प्रकार, त्यांची गुणवत्ता, आणि स्वस्त किंमतीत उपलब्ध असलेल्या पर्यायांचा समावेश आहे.

Vegetables Seeds

Table of Contents

1.भेंडी / भिंडी/ Okra/ lady Finger/ Bendi/ Bhindi Vegetable Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 50 +
  • बियाणे उन्हात वाळवून घ्या.
  • लागवड कालावधीः ऑक्टोबर, फेब्रुवारी व जूलै
  • टिपः उगवण्यासाठी योग्य मातीत वाफसा असणे गरजेचं आहे.
Bhindi seeds

2. मुळा / मुली/ Radish/ lady Finger/ Mula Vegetable Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 100 +
  • लागवड कालावधीः ऑक्टोबर, फेब्रुवारी व जूलै
  • टिपः उगवण्यासाठी योग्य मातीत वाफसा असणे गरजेचं आहे.
Mula seeds

3. Black eyed beans / Cow Peas / चवळी/ Chavali Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch  
  • seeds: 10+
  • लागवड कालावधीः जूलै, ऑक्टोबर, जानेवारी.
  • टिपः उगवण्यासाठी योग्य मातीत वाफसा असणे गरजेचं आहे.
  • तसेच वेलवर्गीय असल्यामुळे त्याला मांडव करणे गरजेचं आहे.
chavali seeds

4. Cilantro / Coriander leaves / कोथिंबिर /kothiMbir Vegetables Seeds   

  • packet size – 3 x 2 Inch  
  • seeds: 500+ ( Multi cut)
  • लागवड कालावधीः जूलै, ऑक्टोबर, जानेवारी, मार्च
  • टिपः उगवण्यासाठी योग्य मातीत वाफसा असणे गरजेचं आहे.
  • चार चार इंचावर चार चार दाणे लागवड करावेत.
Coriander seeds
सविस्तर लेखः धने लागवड कशी करावी..

5. Spinach/ Palak/ पालक Vegetable Seeds

spinach

6. Red Malabar Spinach/ लाल मायाळू/ Lal Mayalu Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 50 +
  • बियाणे लागवड व भाजी ही बारमाही मिळत राहते.
  • वेलवर्गीय असल्यामुळे त्याला मांडव करणे गरजेचं आहे.
Green Malabar Spinch
  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 20 +
  • बियाणे लागवड व भाजी ही बारमाही मिळत राहते.
  • वेलवर्गीय असल्यामुळे त्याला मांडव करणे गरजेचं आहे.
Green Malabar Spinch

8. Lal math/ Red Chawli leaves/ Red Amaranthus/ लाल माठ/ लाल चवली Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 200 +
  • बियाणे लागवड : ऑक्टोबर व जून-जुलै
  • या पासून मायक्रो ग्रीन्ससाठी सुध्दा उपयोग करू शकता.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

9. Hirva math/ Hari Chawli leaves/ Green Amaranthus/ हिरवा माठ/ हरी चवली Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 200 +
  • बियाणे लागवड : ऑक्टोबर व जून-जुलै
  • या पासून मायक्रो ग्रीन्ससाठी सुध्दा उपयोग करू शकता.

10. Beans/ Wal/ वाल Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 6 
  • लागवडः बारमाही
  • पिकः तिन वर्षापेक्षा जास्त आयुष्य
Beans ये अलग अलग प्रकार में उपलब्ध है.

11. अंबाडी / Ambadi / Hibiscus Cannabinols Vegetables Seeds

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 25+ 
  • लागवडः जुन, जुलै.

12. Methi / मेथी / Fenugreek Vegetables Seeds

  • packet size – 3 x 2 Inch
  • seeds: 250+ ( Multi Cut)
  • लागवडः जुलै, ऑक्टोबर, मार्च
  • टिपः दोन बोटांच्या चिमटीत पकडून चार चार बोटांवर लागवड करावी.

13. Chilachi Baji/ Ghol/  घोळ/ Purslane

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 250+ 

14. Shephu / dill leaves /suva bhaji/ शेफूची भाजी

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 150+ 

15. चाकवत / Goosefoot/  Fat-hen/ Chenopodium album

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 150+ 

16. करडई/ SAFFLOWER 

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 50+ 

17. कोबडा /  कर्डू  /Celosia argentea/ मूर्गा कलगी / velvet flower

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 200

18. Beet / Beetroot

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 50

19. गवार/ cluster beans

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 50
  • लागवड कालावधीः मार्च ते मे.

19. Ridge gourd luffa/ दोडके

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 6
  • लागवड कालावधीः एप्रिल मे (अक्षय तृतीया,) जून,

20. काकडी / cucumber

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 15
  • कालावाधीः जून, जुलै, ऑक्टोबर, फ्रेब्रुवारी

21. Ghosavala (Smooth luffa)/ गिलके 

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 6
  • (छोटे और लंबे -मिक्स बिज)

22. Pupya / पपिता  / पपई

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 25
  • लागवडः बारमाही, रोपे तयार करून पुर्नलागवड करणे.

23. दुधी / दूधी भोपळा/ Bottel Guard/

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 6
  • लागवडः

24. Pumpkin / लाल भोपळा/डांगर

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 6
  • seeds: 6

25. मका /sweet corn / corn

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds: 10

26. Bitter Guard/ कारले /करेला

  • packet size – 1.5x 2 Inch
  • seeds:6

27. भाजीची काचकुयरी

  • packet size – 1.5x 2 Inch
  • Sedds -10.

सिडस खरेदीसाठी काय करावे?

तुम्हाला या लेखात बियाणांविषयी माहिती दिलीच आहे. तुम्हा प्रथम बियाणांची निवड करा. त्यानंतर खालील गुगल फॉर्म भरा. आम्ही तुम्हाला संपर्क करू पुढील प्रक्रिया करू.

Vegetables Seeds

organic gardenig Course

 A. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे

B. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

  • यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug

C. बागकाम विषयावरील लेखः

  • Vegetables seeds, Organic seeds, Garden seeds, Vegetable gardening. Seed planting, Home gardening, Terrace gardening, Urban gardening, Organic farming, Seed varieties, Sustainable gardening. भाजीपाला बियाणे, सेंद्रिय बियाणे, बागायती बियाणे, भाजीपाला लागवड, घरगुती बागकाम, गच्ची बागकाम, शहरी बागकाम, सेंद्रिय शेती, बियाण्यांचे प्रकार, शाश्वत बागकाम. #VegetableSeeds #OrganicSeeds #GardenSeeds #HomeGardening #TerraceGardening #UrbanGardening #SeedPlanting #SustainableGardening #OrganicFarming #SeedVarieties. #भाजीपाला_बियाणे #सेंद्रिय_बियाणे #बागायती_बियाणे #घरगुती_बागकाम #गच्ची_बागकाम #शहरी_बागकाम #सेंद्रिय_शेती #बियाण्यांचे_प्रकार #शाश्वत_बागकाम

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments are closed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Home grown (Hindi) Importance of Gardening (English) Earth is like (English)
10 OxyGen Plants