5Tips How To Grow Sonchapha

सोनचाफा फुलत नाही? जाणून घ्या पिवळा व पांढरा Sonchapha (Michellia Champaca) झाड फुलवण्यासाठीची योग्य पद्धत, खत वापर, pruning व repotting चे proven tips. घरच्या बागेत सुवासिक सोनचाफा फुलवा 🌼

100 Gardening Solutions!

Gardening Solutions!

Gardening Is Not About Solutions – It’s About Understanding ! “फक्त औषधाने कीड जात नाही… खरं उपाय वेगळाच आहे!” ❌ हजारो औषधं वापरली, तरीही कीड जशीच्या तशी…✅ कारण शोधल्याशिवाय Gardening Solutions उपाय कधीच सापडत नाही! नमस्कार 🙏 बागकाम करताना तुम्हालाही हेच वाटतं का? “प्रत्येक वेळी नवीन अडचण… नवीन कीड… आणि मग मिळेल तसं औषध वापरायचं!” … Read more

3 Reasons Why Gardening Is…

why Gardening

Why Gardening Is Essential for a Healthier, Happier Life

When we ask the question, “Why Gardening?”, the answers go far beyond simply growing plants. Gardening offers a unique blend of physical exercise, mental relaxation, and emotional satisfaction. It connects us with nature, encourages mindful living, and promotes a healthier lifestyle through access to fresh, organic produce. In today’s fast-paced digital world, gardening provides a much-needed escape, reduces stress, and improves overall well-being. Whether you are tending a small balcony garden or a backyard paradise, understanding why gardening matters can inspire you to cultivate not just plants, but a more joyful and balanced life.

90% Focused Gardening Learning

Focused Gardening Learning

Want to learn gardening effectively? Watching videos is just 30% of the learning process! Get hands-on experience and expert coaching to retain 90% of what you learn. Discover the best ways to master gardening with Focused Gardening Learning today!

पिवळा व सफेद सोनचाफा Sonchapha झाडांची आणि फुलांची माहिती (Marathi)

चाफ्यांना स्वच्छ व पूर्णवेळ उन्हांची गरज असते. कुंडीतील पिसोचाला दर २-३ वर्षांनी रिपॅटींगची गरज असते. दर वेळेस तुम्हाला कुंडी थोडी थोडी मोठी घेत जावी. पिवळा व सफेद सोनचाफा Sonchapha झाडांची आणि फुलांची माहिती (Marathi)
पि.सो.चा किंवा पासोचा हा जमीनीत असेल तर त्याला तीन वर्षानंतर पाणी देवूच नये. कारण तीन वर्षात ते आपली पाळमुळं घट्ट करतात. स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. या झाडांना पाणी हे कमी लागते. त्यामुळे पाणी देवून त्यांना अर्जिर्ण करू नये. फुले येण्यास अधिक वेळ घेतात.

पाण्याचे लाड कमी करा…

दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्हाला माहित आहे का ? E Book

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

अळूची भाजी Aluchi Bhaji

अळूचे कंद उकडून खाता येतात. छान बटाट्या सारखे लागतात. कधी कधी वरचे साल सोलल्यानंतर चिकट पापुद्रा हाती येतो. तो बाजूला करावी. यात उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. अळूच्या भाजीसोबत गव्हाची पोळी, सफेद भातावर छान लागते. त्यावर साजूक तुपाची धार असल्यास अस्सल जेवणाची रंगत येते. 

10 OxyGen Plants