खात्री नव्हती एवढ्या उथळ वाफ्यामधे पपई उगवेल का ? पण खरचं गच्चीवरची बाग म्हणजे जादू आहे
जाणून घ्या, नाशिक मधील रहाळकर कुटुंबियांनी नैसर्गिकरित्या विषमुक्त भाजीपाला कसा पिकवला... कमीत कमी वेळ देवून निसर्गाच्या कलेने घेत शेतीचा अनुभव…
जाणून घ्या, नाशिक मधील रहाळकर कुटुंबियांनी नैसर्गिकरित्या विषमुक्त भाजीपाला कसा पिकवला... कमीत कमी वेळ देवून निसर्गाच्या कलेने घेत शेतीचा अनुभव…
शेती म्हणजे निसर्गाची सोबत असते. जी आपल्याला सर्वार्थाने समृध्द करत असते. शेती नसली म्हणून काय झालं? शहरात राहूनही आपल्याला उपलब्ध…
कुंड्या, ग्रो बॅग्जस मधील माती वाळवून घ्या.. एरोब्रिक्स बेड मधील काही माती वाळवता आली तरी उत्तम... माती सातत्याने ओलीताखाली राहणे…
किसीने सही कहा है की तुम जिंदगी नही चुनते… तुम्हे जिंदगी चुनती है। मलाही कधी कधी असा विचार येतो की…
ह्युमिक जल आपण सारे आपल्या बागेबद्दल जागृत असतो. जणू काही आपली ती बाळंच असतात. त्यांना वेळेवर खाऊ पिऊ घालणं हे…
भाग २ राः बियाणांबद्दल सविस्तर माहिती : भाजीपाला लागवडीसाठी बियाणांमधील फरक कसा ओळखावा या साठी आम्ही महत्वाचा माहितीपट घेवून आलो…
भाजीपाला लागवडीसाठी बियाणे हे फार महत्वाचे असते. पण हे बियाणे काही कारणामुळें ओळखू येत नाही. त्यातील फरक लक्षात येत नाही.…
पर्यावरण वाचविण्यासाठी आपण प्रत्येक जण योगदान देवू शकतो फक्त हवी इच्छा ! इच्छा तेथे मार्ग असतो. सुरवातीला एकला चलो रे…
नाशिकची नित्या पाटील हिने गच्चीवरची बाग हा विषय निवडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रजत पदक विजेती ठरली. तिचे गच्चीवरची…
पतंग आकाशात उडवणे ही आपल्या प्रत्येकाचीच हौस. पण प्लास्टिक मांजामुळे आकाश व जमीनीत होणारे प्रर्दुर्षण टाळावयाचे असेल तर नेमकं काय…
शेतीचे प्रकार असतात का ? हो.. त्याविषयीची माहिती सदर माहितीपटात दिली आहे.. नक्की पहा..
गार्डेनिंग अपडेट के लिए डिटेल्स जरूरी है…
You must be logged in to post a comment.