आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून, खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…
Month: August 2019
Tree & Grass are outer & inner wear of earth
झाडं जमीनीचे बाह्य वस्त्र आहे. तर गवत हे जमीनीचे अतंवस्त्र आहे. आपण महत्वाच्या दृष्टीने वृक्षलागवडीकडे संवेदनशीलतेने पाहू लागलो आहोत. पण गवताचे काय? बागेत कुंडीत ते दिसले की आपण ते काढू टाकतो. त्याचा नेमका परिणाम काय होतो हे अभ्यासून सांगणारा लेखाचा सांराश…
Garden owner Do’s & doesn’t
तुमच्या घराभोवती किंवा छतावर बाग फुलवली आहे. त्यासाठी Gardner, माळी काम करणारी व्यक्ती येत असेल येत तर हा लेख तुम्ही वेळात वेळ काढून वाचलाच पाहिजे. कारण हा लेख तुमचे डोळे उघडू शकतो किंवा आत्मविश्वास वाढवू शकतो. Do’s & doesn’t सांगणारा लेख…
Gardening workshop
गच्चीवरची बाग कार्य शाळा, seawood, panvel, New Mumbai येथे दि. 24 ऑगस्ट 19 रोजी अंकुर सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्यासोबत संपन्न झाली कार्यशाळेसाठी संपर्क 8087475242
Clean_ganesh_visarjan
कोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे.
world kitchen Garden Day
world kitchen Garden Day by गच्चीवरची बाग, नाशिक. दर वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चौथा रविवार हा जागतिक परसबाग दिन म्हणून साजरा केला जातो. #world_kitchen_Day या दिवसाचे