बागेत हवा खेळती ठेवणे हा सुध्दा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी झपाट्याने पिवळी होणारी जूनी पाने ही कुंडीतून, वाफ्यातून वेगळी करावीत. अथवा त्यांचे काप करून त्याच जागेवर खत होण्यासाठी मातीत गाडावीत. बरेचदा वाळेलेली पाने. काड्या ही हवा अडवतात. पर्यायाने कीडिला पोषका वातावरण मिळते.
Month: November 2020
Experience : प्राचूचं दुसरे बाळंतपण
आता ति एकटीच आहे. खरोखर एकटीच आहे. काळजी घेण्यासाठी, व्यस्त राहण्यासाठी तिच्या पोटात बाळपण नाही. महिना पंधरा दिवसात माजावर आली असतांना बाहेर बांधतो खरे पण वळूही फिरकत नाही. शहरातील गोपालान हे खरंच आव्हानात्म असते. तिचे दोनही वंश सांभाळण्याची फार इच्छा होती. पण जागेअभावी ते साध्य होत नाही. जागा मिळालीच तर कोणत्याही किमतीला बंडूला व सोनूला परत आणीन.