फ्लॉवरच्या ( फुलकोबी) पानांचे सुप..

या भाज्यांची पाने बाजारात मिळत नाही. कारण त्याला काही बाजारमुल्य नाही. पण पोषण मुल्य भरपूर असते. आणि बाजारात मिळाले तरी त्यावरील विषारी औषधांची फवारणी व उग्र वासानेच मळमळायला होते.  तर आपण खातो त्या भाज्यांची कशाप्रकारे जेवणात उपयोग करावा याची माहिती

Continue reading