वंदणीय वासंती सोर मावशी


तेरवाच लस मिळवली. थकवा आल्यामुळे परवा सारी कामे हळूवार चालली होती. परवा दुपारी अजित भाऊचा फोन आला पण बोलण्याचे त्राण नसल्यामुळे तो काही उचलला नाही.