Gold भी…Saving भी…

पर्यावरणपुरक काम विस्तारण्यासाठी अनेक जाहिरात संस्था निमंत्रीत करत असतात. आपल्या कार्यक्रमाची पेड जाहिरात करून इच्छुकांपर्यंत पोहचण्यापेक्षा इच्छुकांचाच थेट फायदा कसा होईल, या साठी काही करता येईल का या विचारातून ही भाग्यवंत योजना आम्ही आणली आहे.

Continue reading

Advertisements

“की फरक पैंदा”?

घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही…

Insects Control: कीडनियंत्रण

तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल. 

उपक्रम (Programe) विक्री (sale) & सेवा…(Services)

गच्चीवरची बाग गेल्या सात वर्षापासून लोकांचा सृजनशील पध्दतीने पर्यावरण संवर्धान सहभाग घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहे. निसर्गाला पुरक असे काही उपक्रम, विक्री व सेवा पुरवत

End Use: waste management…

स्वयंघोषीत सौंदर्यांचार्य म्हणतात की गाडगे, मडके, बुट, लेडीज पर्स, ट्रव्हल बॅग्ज यात काय बागेचे सौदंर्य फुलते का.. बाबांनो सुंदर दिसणार्या हजारो प्रकारच्या कुंड्या बाजारात आजही आहेत. पण त्यात लावलेलं झाडं हे टवटवीत नसेल, परत परत कोमजून जात असेल तर बाबांनो बागेचे सौदंर्य हे कुंडीवरून नाही त्यातील झाडांच्या तजेदलदार पणावरून, फुलांवरून ठरवायचे असते.

ASK WHY- Versatile learning tool

का ? विचारायला शिकलं पाहिजे. भले ते स्वतःला विचारा. भले त्याची उत्तरे लगेच मिळणार नाही. पण आपला मेंदू झोपेतही हे शोधकार्य करत असतो हे बरेचजणांना माहित नसेलही. पण हे खरं आहे.

1 2