Month: August 2020

Aerio Composter

Aerio Composter म्हणजे विटांचा कोणतेही बांधकाम न करता तयार केलेला हौद होय. याचे वैशिष्टय म्हणजे हे जमीनीच्या वर तयार करता…

Cow Urine for Insects control

गौमुत्र भारतीय आयुर्वेदात गौमुत्राचे महत्व सांगीतलेले आहेच. गौमुत्र व गौमुत्र अर्क वापरून आजही वैद्यकिय उपचार केले जातात. गौमुत्राचे मानवी रोगांवर…

Free BUSINESS Advertise

गच्चीवरची बागेला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही लोकांना विविध माध्यमांतून निसर्ग साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. या साक्षरतेसोबतच इच्छुकांनी…

Dashparni Aark : Insects Control

दशपर्णी हे सर्वात प्रभावी, परिणाम कारक असे किड नियंत्रण आहे. आपल्या बागेत कीड वाढल्यास, शक्यतो पावसाच्या दिवसात किडीचा प्रार्दुभाव हा…

Window Gardening

WINDOW GARDENING खिडतील बाग.. अपार्टमेंट मधे राहणारी मंडळीना निसर्गाची जाम आवड असते. पण जागेअभावी ती फुलवता येत नाही.  त्या सुध्दा…

certs Pots Garden

बरेचदा काही इच्छुकांकडे गच्चीवर किंवा जमीनीवर भाजी पाल्याची बाग फुलवण्यास जागा नसते. अपार्टमेंट मधे राहत असल्यास गच्चीवर बाग फुलवण्यास मनाई…

KITCHEN Garden

Kitchen Garden  किचन गार्डन म्हणजे बंगला, घर, शाळा, कंपनी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जमीनीवर भाजीपाल्याची बाग फुलवली जाते. यात टेरेस…

EDIBLE wild VEGETABLE

रान भाज्या… रान भाज्यां या फार महत्वाच्या आहेत. आपण त्याच त्याच भाज्या खावून एकाच प्रकारचे व विशिष्ट तत्व ही पोटात…

Constant Support

Constant Support Wts Group असेल तर आम्हाला त्यात Add करा अशा सुचनांचे आम्हाला रोज संदेश येत असतात. वैयक्तिगत सदस्यांचा आम्ही…

Roots VEGETABLES

भारतीय उपखंडात येणार्या सर्व प्रकारचे कंदमुळे आपण गच्चीवर उगवू शकतो. या मधे कांदा, लसूण, रताळी, सुरण, बटाटा, आलं, हळद, गाजर,…

Grow Organic
error: Content is protected !!
%d bloggers like this: