गाय संगोपन…

गच्चीवरील बाग फुलवता फुलवता आम्ही किचन गार्डन व त्या अनुषंगाने शेती संबधीही मार्गदर्शन करत असतो. बरेचदा विषमुक्त शेती कशी करावी या संबधी विचारणा होत असते. शक्य असल्यास प्रत्यक्ष फार्मवर भेट देवून त्यांना सांगत असतो किंवा त्यांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करत असतो. यातील नेहमीचा व कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शेती करायची तर एकादी देशी गाय पाळणे … Read more

Experience : प्राचूचं दुसरे बाळंतपण

आता ति एकटीच आहे. खरोखर एकटीच आहे. काळजी घेण्यासाठी, व्यस्त राहण्यासाठी तिच्या पोटात बाळपण नाही. महिना पंधरा दिवसात माजावर आली असतांना बाहेर बांधतो खरे पण वळूही फिरकत नाही. शहरातील गोपालान हे खरंच आव्हानात्म असते. तिचे दोनही वंश सांभाळण्याची फार इच्छा होती. पण जागेअभावी ते साध्य होत नाही. जागा मिळालीच तर कोणत्याही किमतीला बंडूला व सोनूला परत आणीन.

Experience: आणी बंडू जन्माला आला…

तिला दिवस जाणं शक्यच नव्हतं. प्राचूला काही तरी भयंकर झालं आहे या चिंतेने आई हळवी झाली नि माझी झोप उडाली..

Desi cow urine: boost & pesticides

भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध…

10 OxyGen Plants