सर, मॅडम मला ओळखल ?

सर /  मॅडम मला ओळखलतं…. मी गच्चीवरची बाग ( संदीप चव्हाण) गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग आता मोठी झालीय. जेव्हा या कामाची सुरूवात होती तेव्हा आपण आपल्या वर्तमानपत्रातून बातमी प्रकाशीत करून, लेखमाला लिहण्याची संधी देवून, कार्यशाळा आयोजीत करून या संकस्पनेला मोठं केले. संकल्पनेचा व्याप व व्याप्ती वाढतच आहे. आम्ही गोगलगायीच्या गतीने चालत चालत मागील आठ वर्षाचा … Read more

10 OxyGen Plants