बागेत मुंग्या झाल्यात.. कारणे व उपाय 

कुंडीत, वाफ्यात मुंग्या होणे ही नेहमीची तक्रार म्हणून त्याकडे पाहिले जाते. मुग्या या दोन प्रकारच्या असतात. त्यात काळ्या मुंग्या  व लाल रंगाच्या मुंग्या.. मुंगी ही शेती क्षेत्रात मित्र किटकात गणणा होते. घरा भोवती, टेरेसवर बाग असते. त्यात मुंग्या झाल्या की घाबरायला होते. त्या घरात आल्या तर…

पण बागेत कुंडीत मुळात मुंग्या का होतात याचा मागोवा घेतला पाहिजे. त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपल्या दंतकथामधे सुध्दा कबुतर व मुंगीच नात सांगितल  आहे. अर्थातच सारेच जिव जंतू, किडे मकोडे, पशू पक्षी हे सारेच जैवविविधतेच्या अन्न प्रक्रियेतील साखळीचा भाग आहे. जिव जिवस्य जिवनम् हे तत्व लक्षात घेतले पाहिजे. जिव सृष्टीतल्या एकाही जिवाचा खात्मा झाला तर अन्न साखळी खंडीत होते व त्यातून नवे जैविक संकट उभे राहते. जे आपण सध्या कोरोनाच्या विषाणूरूपात अनुभवत आहोत.. ( या विषयावर नविन लेखाचा प्रपंच होईल.) (पुढे वाचा)़

 

तर रासायनिक शेतीत सारेच मित्र व शत्रू किटक हे मारून टाकले जातात. तर नैसर्गिक, सेंद्रिय, वनशेतीत या सार्यांना मुख्यत उपद्रवी किटकांना पिटाळून लावले जाते किंवा त्यांचे नियंत्रण केले जाते.

तर मुंग्या या नेहमी काम करत असतात त्या अन्नाच्या शोधात असतात. त्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा संग्रह करतात. कारण कोणतेही वाळलेले मुळात साखरेचे प्रमाण असते. तसेच ते तृणधान्य अर्थातच बिज अन्न म्हणून गोळा करतात. तसेच पांढरा मावा ज्याला गोडवा असतो. त्याचेही त्या वहन अथवा संग्रह करत असतात. फक्त पांढर्या माव्याला वाहून नेतात म्हणून त्यांना उपद्रवी मानले जाते.पण हे चूक आहे. मुळातच पांढरा मावा का लागतो याच्या मुळाशी गेले पाहिजे.  (पुढे वाचा)

 

तर आपण जेव्हां बाग तयार करतो. गच्च मातीने कुंडी भरली असेन तर कालांतराने त्यातील माती अधिक घट्ट होते. वनस्पतीचे काही मुळ वाळून जातात. अशा रिकाम्या कुंडीला बराच काळ पाणी दिलेले नसते. अशा वेळेस त्या मुळांभोवती असलेली साखर गोळ करतात. व तेथेच अन्न व सुरक्षा मिळाल्यामुळे तेथे अंडी घालतात. बरेचदा कुंडीत झाड जिवंत असले व पुरेसे पाणी,  त्यात वाफसा नसेल अशा वेळेसही त्यात मुंग्या कोरड्या जागेत आपले घर तयार करतात. कारण पुरेशा पाण्याअभावीसुध्दा वनस्पतीच्या मुळ्या तेथे वाळलेल्या असतात. खरं तर कुंड्यांना , बागेला पाणी नसणे , विलंब होणे हे सुचवण्याचे काम मुंग्या करत असतात. त्यामुळे बागेला कुंड्याना पाणी दिले की लगेच मुंग्या गायब होतात. मुंग्या या विशेषतः माती उकरण्याचे वर खाली करण्याचे विना पैशानी काम करतात. त्यामुळे त्यांना मित्र किटक मानले जाते.

 

मुंग्या या पाणी जमीनीखाली पाणी शोधणार्या संशोधक असतात. जमीनीखाली पाण्याचा योग्य साठा असल्यास त्या ठिकाणी ते वारूळ बनवतात. व एका रांगेत वारूळ असलेल्या रेषेत पाण्याचा  भूमीगत साठा असतो. त्यामुळे त्यांना मारू नये. वाळवीला खाण्याचे काम मुंग्या करतात. त्यामुळे त्याही दृष्टीने ते आपले मित्र किटक आहेत. (पुढे वाचा) 

 

मुंग्याना मारण्यासाठी अनेक रासायनिक उपाय आहेत. पण मुंग्या मारू नये.. त्यांना दूर करावे. त्यासाठी बागेत, वेखंडाची पावडर मिळते. ती चिमूटभर टाकल्यास त्या गायब होतात. तसेच पावाचा तुक़डा ठेवल्यास त्यास असंख्य मुंग्या लागतात. एकदा का त्यांचा पावावर हल्ला झाला की तो पाव उचलून बाहेर फेकून देवू शकतात.

आपण नेहमीच बागेत काम करत असाल तर मुंग्या तुम्हाला चावणार नाही. कारण त्यांना आपला गंध माहित असतो. किंवा त्यांचा एवढा त्रास होत नाही. शिवाय मधमाशा, मुंग्या या बिनविषारी असतात. त्या चावल्या तर खूप काही त्रास होत नाही. चावल्या तर त्यावर कांद्याचे साल चोळावे खाजवेची तिव्रता कमी होते.  ( पुढे वाचा) 

gardening course

आपल्या ज्योतिष शाश्त्रात मुंग्याना साखर खावू घातल्यास कर्ज कमी होते. साखर जावूच द्या पण त्यांना मारू तरी नका. असे माझे आवाहन आहे.

आपल्या लेख आवडल्यास नक्की शेअर, लाईक व कंमेंट करा. आणी अशाच वैज्ञानिक माहितीसाठी गार्डेनिंग कोर्स जॉईन करा.

=================================================================

👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.

👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .



👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।

course Modules
👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।



👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..

👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

course characteristic

👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o


Online gardening course *price growing plan*
March 23: 2999/-
April : : 3650/-
End of year Target : 50000/-
*(आजही कोर्स खरीदे और पांए 50% Discount on next year on course registration )*



*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 8 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.

*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5

Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644