परसबागेतील वांग्यांची लागवड व निगा…


बरेचदा उन्हाळात वांगीची चांगली वाढ असलेली झाडं अचानक वाळून जातात. याचे मुख्य कारण म्हणजे कुंडीला आपण दिलेले पाणी व उष्ण वारा, तापमान याच्या विषम प्रमाणामुळे वांग्याची मुळे मातीतच शिजतात व पर्यायाने अन्नपूरवठाच बंद झाल्यामुळे ते अचानक गळालेली, वाळलेली दिसतात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात कडक उन्हात ठेवू नये.

Continue reading

बोगनवेल / कागदी फुले…


बोगनवेल ही सर्वांनाच आवडते. फार्म हाऊसच्या संरक्षण भितींवर, झाडाच्या खोडावरही हा छान बहरतो. थोडक्यात आधाराने किंवा आधाराशिवायही वाढत असतो. यात बरीच रंग असतात. गुलाबी, गर्दलाल, पांढरा, पिवळा, नारंगी, जाभंळी अशी फिकट रंगाची फुले नेहमी पहावयास मिळतात. लॉकडाऊनच्या काळात रस्त्याच्या विभाजकांमधे लावलेली झुडपे छानच सुंदर दिसतात.

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |


चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

शेतीसाठी काटेरी कुंपन


नैसर्गिक कुंपनही विविध तर्हेने आपल्याला उपयोगी पडतात. डुक्करे, जनावरांपासून आपली शेती वाचवू शकतो. यास सजीव भिंत असेही म्हणतात. शक्यतो जनावरे खाणार नाहीत अशा या वनस्पती असतात.  वनभिंत तयार झाल्यामुळे आपली शेती उष्ण लाटेपासून वाचवता येते.

रताळी , एकदा कच्ची खाल्ली तर भूक लागणार नाही | Health Tips | Sweet Potato | शक्करकंद


गच्चीवर रताळी लागवड करणे सहज सोपे आहे. आरोग्यदाय़ी, भूक शमवणारे, तंतूमय पदार्थात उच्च स्थान असलेले तसेच जमीनीची उत्पादन क्षमता वाढणारी वनस्पती आपल्या प्रत्येकाच्या गच्चीवर असलीच

1 2