1 Square Foot Gardening

1 Square Foot Gardening

Discover the art of 1 Square Foot Gardening! This beginner-friendly guide will transform small spaces into lush gardens, making urban farming simple and productive. Whether you’re a city dweller or a gardening enthusiast, this step-by-step method is your ultimate solution to grow fresh produce sustainably and efficiently.

Chemically produced vegetables

इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence)  वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत.

10 OxyGen Plants