less Temperature: गच्चीवरच्या बागेने तापमानात कमी…

गेला उन्हाळा बरा होता… असं आपण प्रत्येकजणच म्हणत असतो. वाढता उन्हाळा हा सारीकडेच चर्चेचा विषय ठरतो खरा.. पण त्यावर कृती मोजकेच लोक करतात. कृतीशुन्य असणारी माणसे केवळ हातावर हात ठेवून वेळ वाया घालवतात. खरं अशा मानव प्राण्याची गंमत त्या हळू हळू उकणार्या पाण्यात बसलेल्या बेडकासारखी गोष्ट झाली आहे.

Continue reading

Advertisements

Concept: ग.बा.-एक सर्वस्पर्शी संकल्पना

गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली.

Story: अबब ! गच्चीवर ५० किलो हळदीचे उत्पादन…

अनुभव मोठा रंजक व शिकवण देणारा आहे. ते बागेतील वांगी ब्लेडने कापतांना वांग्या ऐवजी बोटच चिरले गेले. रक्ताची धार घेवून तसेच किचन मध्ये धावले. व पहिल्या वर्षी तयार केलेल्या हळदीची पुड त्यावर भरली.

Waste: व्यवस्थापन, विकेंद्रीकरण व लोकसहभाग….

नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट

1 2