सध्या समाज माध्यमे Social Media ही माहितीची, ज्ञानाची, विचारांच्या देवाण घेवाणीची माध्यमे झाली आहे. खर तर शांतीने, निवांत संवाद साधता यावेत यासाठी उपयुक्त माध्यमं आहेत. अर्थात त्याचा वापर कुणी कसा, कुठे करावा यावरच त्याची उपयुक्तता ठरते.
गच्चीवरची बाग नाशिक हा उपक्रम सुध्दा विविध समाज माध्यमांवर आहे या माध्यमांवर आपण असणं म्हणजे एका अभासी रणागणावर असल्याचा भास जरी होत असला तरी आपण अजून तेच काम करतो आहोत किंवा जिवंत तरी आहेत अशी अटी तटीने पृथ्वीवरच्या वास्तव्याला धार आली आहे.
व्हाटस अप, फेसबूक, व्टीटर, लिंक्डइन, टेलेग्राम, यूट्यूब चॅनेल व संकेतस्थळ अशा विविध व्यासपिठावर गच्चीवरची बाग हा उपक्रम आहे.. गच्चीवरची बाग हा नाविण्य पूर्ण उपक्रम व तो साकार करण्यासाठी (भविष्यात का होईना) प्रत्येकालाच असलेली सुप्त इच्छा यामुळे अनेक मित्र जोडले आहेत. पण प्रत्यक्ष त्यांना भेटतो तेव्हा महत्वाचे अपडेट्स मिळालेलच नसतात. याचा शोध घेतला असता या माध्यमांविषयी एक लेख वाचण्यात आला. व त्याचा अनुभव ही आला.
उदाः आपले फेसबूक वर बरेच मित्र आहेत. पण त्यांच्या पोस्ट दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तिने पोस्ट केलेल्या फोटोला, टेक्सला आपण जर काहीच किंवा कधीच प्रतिसाद दिला नाही तर ते दिसेनाशे होतात. बरोबरच आहेच. का उगाच फेसबूक व तत्सम माध्यमांनी यूजरला इच्छा नसतांना वेळ व पैसा वाया घालवून अमक्या तमक्याची फूकट दृष्यता निर्माण करावी. यासाठी तशी योजनाच केली आहे.
तेंव्हा बागप्रेमीनो आपल्याला गच्चीवरची बाग विषयी काहीच अपडेट्स येत नसतील तर एकदा आमचे अंकाऊट, अकाऊंट न. चेक करून पहा.. व्हाट्स अप कॅलिंग करून पहा…
टेलेग्रामवर गच्चीवरची बाग नावाचा चॅनेल आहे. आपण नंतरही जॅईन
झालाल तरी आधीचे सर्व अपडेट्स मिळतात.
तर मित्रांनो आपण आमच्या विविध माध्यमांशी जोडला आहात पण आम्ही पाठवलेल्या पोस्टला काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर आम्ही
अपडेट्स पाठवूनही आपल्याला मिळणार नाहीत. कारण आमचे काम हे केवळ व्यवसाय नसून इच्छुकांना शिकतं
करण्याचा प्रयत्न आहे.
दक्षताः 8087475242 हा क्रमांक गच्चीवरची बाग नाशिकचाच आहे. 98505659644 हा क्रंमाकच वापरात असून संपर्क साधला न गेल्यास मेसेज पाठवावा.
Social Advertise of Gacchivarchi Baug
तेव्हा… आमच्या संपकार्त रहा…आमच्या पोस्ट शेअर करा…
www.gacchivarchibaug.in Wts app / Telegrame साठी 9850569644
You must be logged in to post a comment.