नैसर्गिक कुंपनही विविध तर्हेने आपल्याला उपयोगी पडतात. डुक्करे, जनावरांपासून आपली शेती वाचवू शकतो. यास सजीव भिंत असेही म्हणतात. शक्यतो जनावरे खाणार नाहीत अशा या वनस्पती असतात. वनभिंत तयार झाल्यामुळे आपली शेती उष्ण लाटेपासून वाचवता येते.
Continue reading
You must be logged in to post a comment.