Aloe vera – गुण संपन्न पौधा.

बहूगुणी अलोव्हेरा (Aloe vera) औषधी गुंणो से भरा…  अलोव्हेरा (Aloe vera) एवंम एलोवेरा जिसे मराठी में कोरपड कहां जाता है.

Continue reading

दुर्वा बहुपयोगी औषधी वनस्पती..

भगवान गणेशांना दुर्वां प्रिय आहेत. कारण दुर्वा ही बुध्दी वर्धक आहे. ती शित आहे. तिच्या सेवनाने आजार बरे होतात. ही कमी पाण्यात तग धरणारी व अधिक पाण्यातही जोमाने वाढणारी असते.

Continue reading

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |

चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

Continue reading

सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत ?

सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत, त्याचे फायदे काय? सुंदरता, तरूणाई व आयुष्य वाढवणारा कड्डीपत्ता बद्दलची माहिती…

Continue reading