अळूचे कंद उकडून खाता येतात. छान बटाट्या सारखे लागतात. कधी कधी वरचे साल सोलल्यानंतर चिकट पापुद्रा हाती येतो. तो बाजूला करावी. यात उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. अळूच्या भाजीसोबत गव्हाची पोळी, सफेद भातावर छान लागते. त्यावर साजूक तुपाची धार असल्यास अस्सल जेवणाची रंगत येते.
Month: July 2019

How to Grow Coriander at Home….
हा लेख वाचा.. आपल्याला फायदा होईल. विषमुक्त पध्दतीने उगवलेल्या कोंथबिरीच्या दोन काड्या आपल्या जेवणातील पदार्थांची चव बदलवू शकते. शिवाय ती आरोग्यदायी सुध्दा ठरते. तर घरच्या घरी कोथंबिर मिळवण्यासाठी आपल्याला धने पेरले पाहिजेत. त्याची निवड, बिजप्रक्रिया, त्याची पेरणी, त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा लेख.
Grower Cum composter
सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.
Gachchivarchi-baug success story
Gachchivarchi-baug success story शहरी शेतीच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून दिलेला तरुण एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती
How to water conserve in gardening
पाणी वेगवेगळ्या रितीने आपण वातावरणात संग्रहीत करू शकतो. आम्ही गच्चीवर बाग फुलवतो. त्यात वाफे किंवा कुडंयामधे तळाशी नारळाच्या २० टक्के शेडंया व साठ टक्के पालापाचोळा वापरतो. व वर २० टक्के माती. यामुळे पडणारा पाऊस हा टेरेसवरून धो धो वाहून जात नाही.