स्वयंघोषीत सौंदर्यांचार्य म्हणतात की गाडगे, मडके, बुट, लेडीज पर्स, ट्रव्हल बॅग्ज यात काय बागेचे सौदंर्य फुलते का.. बाबांनो सुंदर दिसणार्या हजारो प्रकारच्या कुंड्या बाजारात आजही आहेत. पण त्यात लावलेलं झाडं हे टवटवीत नसेल, परत परत कोमजून जात असेल तर बाबांनो बागेचे सौदंर्य हे कुंडीवरून नाही त्यातील झाडांच्या तजेदलदार पणावरून, फुलांवरून ठरवायचे असते.
Tag: #garden_Challenges
challenge to environmental activites
आपण जाणताच की गच्चीवरची हा एक पर्यावरण पुरक उपक्रम आहे. गारबेज टू गार्डन अशी संकल्पना असून शहरातील वाढत्या कचर्यावर लोकसहभाग घेत कचरा व्यवस्थापनाचा हा सृजनशील