Tree Farming …वृक्ष शेती…

कोणतेही माळरानावर शेती करता येवू शकते पण त्याआधी तेथे वातावरण तयार करणे गरजेचे असते. बरेचदा लोक डोंगर उतारावरील जमीन सपाट करतात. मग तेथे व्यापारी पिंकाची शेती करतात. हे चुकीचे आहे. पहिल्यांदा अशा जमीनीवर ठरावीक अंतरावर वृक्ष शेती करावी. त्यात सर्व प्रकारची आंतपपिके घेता येतात. याने जमीनीचा पोतही सुधारतो. पक्षी येतात. जमीनीच्या उतारांचा योग्य तो वापर करत तेथे आपल्याला पाणीही जिरवता येते. या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष आपल्या शेतीला भेट देवून तेथे काय काय करता येते याविषयी मार्गदर्शन केले जाते.