Money Plant Record Seesion

Easily Grow Money plant at Home: Record Session

Tips n Tricks for Growing Money plant : Record Session

10 March 2024 Record Session on Money Plant

Hi, CM ( कोर्स मेंबर्स) 10 मार्च २०२4 रोजी संपन्न झालेले Money Plant ( How to Grow Money plant) संदर्भात नुकतेच लाईव्ह सेशन संपन्न झाले होते. हे लाईव्ह सेशन रेकॉर्ड व एडीट करण्यात आले असून ते मेंबरशीप डॅशबोर्ड पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. हे सेशन मेंबरशीप डॅशबोर्ड वर ईयरली पेड व लाईफटाईम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सेशन मधे सादर केल्याप्रमाणे यात विंडो, बाल्कनी, किचन, टेरेस, घर परिसर, मनी प्लॅन्ट कशा रितीने वाढवावेत याचे नियोजन सादर करण्यात आले आहे.

त्यासाठी मेंबरशीप डॅशबोर्डवर जाऊन तुम्हाला दिलेल्या ईमेल व पासवर्डने लॉगीन करून सदर व्हिडीओ पहावा. हा व्हिडीओ QnA+ Plant Topics 2024 यो मोड्यूल मधे उपलब्ध आहे. संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व कोच निळ्या अक्षरांवर व फोटो वर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्या.

टीपः कोर्स मेंबरशीर जे तुम्हाला डिटेल्स पाठवले होते. त्यातील लेखा प्रमाणे मोबाईल फोन रोज अपडेट करा. नाहीतर wts app वर रोज पाठवले जाणारे गार्डेनिंग अपडेट पोहचत नाहीत. तसेच रोजच्या रोज फोन संपर्क करता नाही आला तर आलेल्या मेसेजला Hi, Hello, Good, छान असे काहीतरी मेसेज करून व्हॉट्सअपवर संपर्कात रहावे. wts app chat pin करून ठेवणे गरजेचे आहे.

गुगल वर सुरू असलेली गार्डेनिंगची जाहिरात

प्रयोग, अनुभव, निष्कर्ष, आकलन, त्याची व्याप्ती, त्यातील आधात्म हे सारं मिळून शास्त्र बनतं. बागकामाचंही एक शास्त्र असतं. ते समजून घेतले तर पुढील प्रयत्नांना यश मिळतंच. बागकाम सहज, सोप्पं करणारा कोर्स