Quick Tips For Garden Care in Rainy Season

14 / 100 SEO Score

Quick Tips for Gardening in पावसाळ्यात बागेची काळजी कशी घ्याल

बाग म्हटली की जिव्हाळ्यााच मुद्दा . त्यात बाग फुलवण्याची हौस म्हणा किंवा खाज ति घरातल्या एकालाच असते. कशाला नुसते उपद्याव म्हणून घरचे डिमोटिवेट करत असले तरी आपण हिंमत सोडायची नाही. बागेची काळजी ही वेगवेगळ्या पध्दतीने घेणं गरजेचं असते. या काळजीचे स्वरूप प्रत्येक सिझनला हे बदल असते. यातील काही क्विक टिप्स तुमच्यासाठी देत आहे. आवडल्यातर लाईक करा. शेअर करा.

  • पाणी साठू देवू नका, त्याला वाहते करा.
  • टेरेसवर किंवा जमिनीवर बाग असल्यास सावध पणे चाला
  • कामं करतांना घाई करू नका
  • विंडो, टेरेस, जमिनीवरील बागेची वेळोवेळी स्वच्छता करा
  • आपल्याला मेहनीतीचे कामं जमत नसल्यास इतरांची मदत घ्या.
  • बागेतील पिवळी पानं काढून टाका.
  • कुंड्यामधे पाणी साठत असल्यास त्यास आडवी करून पाणी ड्रेन करा.
  • वेलवर्गीय असल्यास त्यांना योग्य दिशा द्या.
  • टेरेस गळत असल्यास त्यात डॉ. फिक्सईट द्रावण्याचा वापर करा.
  • गोगलगायी दिसल्यास लगेचच नियंत्रणाचे उपाय करा
  • किड कोणती आहे त्याचा बंदोबस्त करा
  • पक्षी निवासाला, पिल्लांना जन्म देण्यास आली असल्यास त्यांच्या पासून दूर रहा.
  • रोपं, बिया कशी वाढतातहेत त्याचे निरिक्षण करा.
  • कुंड्यावर झाडांवर बदाबदा पाणी पडणा नाही याची काळजी घ्या. त्यांची जागा बदलवा
  • मावा, रसशोशक किडींचा लगेच बंदोबस्त लावा
  • वेळोवेळी निमार्क, देशी गायीच्या गोमुत्राची फवारणी करा
  • होम कंपोस्टींग करत असल्यास निरिक्षण करा. योग्य उपाय करा.
  • अधिक माहिती असल्यास आमच्या वेबसाईटला व्हिजीट करा.
  • आमच्या संपर्कात रहा. आमच्या विविध सोशल मिडीयाच्या हॅंडल्सला फॉलो करा व शिकत रहा.
  • संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर, कन्संलटंट व कोच
Vegetable Gardening Course

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 तुम्ही ready आहात का action घ्यायला?

  • + बागेतील मेहनीतीचे कामं तुम्ही एकटेच करत आहात?
  • + एकट्यानेच तुम्ही डोकं लावून लावून बागकाम करत आहात?
  • + मग तुम्ही बागेचा आनंद कधी घेता?
  • + विचार करा. तुमची ही कामं वाटून घेता आली तर?
  • + बागकाम कसं करायचं हे अनुभवी व्यक्तिकडून शिकलात तर?
  • + तुमच्या रोजच्या कामात छोट्या छोट्या टिप्स मिळाल्या तर ?
  • तर त्यासाठी आम्ही तुम्हाला 24 x 7 मार्गदर्शन करतो.

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Save Earth (hindi) Importance of Gardening (English) Earth is like (English)
10 OxyGen Plants