श्री.संदीप क. चव्हाण, नाशिक जन्मः 1 जून 1979 शिक्षणः पत्रकारिता
कामाचा आलेखः…
अ) नाशिकस्थित माध्यम संस्थेत माध्यमदूत (2001) ते कार्यक्रम प्रमुख पदापर्यंत वाटचाल (2013)
१)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण(मुले, महिला, तरूण, शेतकरी) यांच्यासोबत नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची गावपातळीवर रूजवण (2001)
२) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना निर्मिती, कार्यक्रम आखणी व अंमलबजावणीचा कार्य-अनुभव (2005)
पर्यावरण विषयावर 8 पाँकेट साईज पुस्तकांसाठी सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जबाबदारी (2009 ते 2013)
३) गच्चीवरील बागेसाठी वैयक्तिक पातळीवरील कामकाज( 2001 ते आजतागत)
४) सेंद्रियशेतीसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकर्यांचा अभ्यास त्यासाठी थायलंड येथे अभ्यास (2003)
५) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना, तंत्र आदान प्रदानासाठी झिम्बाँबे येथे महिनाभर वास्तव (2005)
६) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन, गच्चीवरच्या बागेस विविध प्रयोग व अभ्यास (2005-2013)
७)गच्चीवरची बाग पुस्तकाचे प्रकाशन व सोशल इंटरप्रिनअर सुरवात (2013)
८) गच्चीवरची बाग स्पर्धा आयोजनास (पुरस्कार-पारितोषिक वितरण)सुरवात (2014)
९) गारबेज टू गार्डन विषयावर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे विविध वयोगटासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन
आ) दृक श्राव्य माध्यमांनी घेतलेली दखल व प्रसारण
१) झिरो वेस्ट या पाच मिनीटांच्या शहरीशेती विषयावर माहितीपट निर्मिती ( 2005)
२) कचरा व्यवस्थापन विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रमात मुलाखत (2005)
३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारे सज्जा पर सब्जी माहितीपटाची निर्मिती (जाने. 2015)
४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनीने कचरा मुक्ती कार्यक्रमात गारबेज टू गार्डन संकल्पनेची दखल व प्रसारण (फेब्रु-2015)
५) साम मराठी या वाहिनीव्दारे शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्रात 10 मिनींटाचा विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)
६) गच्चीवरची बाग विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे 8 भांगाचे 40 मिनीटांचे प्रसारण (जून 2015) व
पुनर्प्रसारण २०१६
७) झी २४ तास व्दारे दोन मिनीटांची बातमी( मार्च२०१६)
८) मुंबई आकाशवाणी केंद्रावर हिरवा परिसर या सदरासाठी मुलाखत (नोह्वे. १६)
९) पाणिनी व आहुती या दिवाळी अंकात अनुक्रमे लेख व कार्याची ओळख ( नोह्वे. १६)
१०) मुंबई आकाशवाणी परिसर येथे – मुलाखत नोव्हेंबर 16
११) नाशिक विश्वास रेडीओवर शहरी परसबाग सदरासाठी मुलाखात व वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे JAN 2016 to DEC 2017
12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन
इ)प्रिंट मीडियाने घेतलेली दखल…
१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी या वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या व कार्यपरीचय प्रकाशीत.
२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015)
३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग पुस्तकाचे क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. अशा विविध नियतकालीकात लेख प्रसिध्द
ई)गच्चीवरची बाग कार्यशाळा व मार्गदर्शन नाशिक, अलिबाग, पनवेल, मोरवी, (गुजरात), तळेगाव दाभाडे-चाकण पुणे येथील 3700 लोकांना मार्गदर्शन, सोशल मीडियाव्दारे 5000 लोकांना मार्गदर्शन, विविध गणपती मंडळे, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ, बचत गटांतील 1000 व्यक्तिना मार्गदर्शन
उ)सामाजिक सहभाग जीवन उत्सव या लोकचळवळीच्या पायाभरणीत सक्रिय सहभाग
2) सर्वोदय परिवारांतर्गत सुतकताई व खादीचा अवलंब सुजाण नागरिक मंच, नाशिक मानद सदसत्व, (2015)
ऊ)पुरस्कार
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारे वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६
ॉ
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]
[…] कार्यपरिचय […]