21 Steps To Easy Gardening

90 / 100 SEO Score

Easy Gardening शिकण्याचे 21 मार्ग

21 Steps To Easy Gardening — गच्चीवरची बाग कडून तुमच्यासाठी खास! आजच्या धकाधकीच्या जीवनात, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी बागकाम ही एक उत्तम सवय ठरते. पण बागकाम कसे शिकायचे, कुठून सुरुवात करायची, याचं उत्तर शोधताना बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. म्हणूनच ‘गच्चीवरची बाग’ तुमच्यासारख्या बागप्रेमींसाठी खास 21 मार्गांनी माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणा सतत पोहोचवत आहे. मग ते इंस्टाग्रामवरील रील्स असो, व्हॉट्सअप स्टेटसमधील दैनंदिन टिप्स असोत. रेकॉर्डेड सेशन्स, ब्लॉग्स, वैयक्तिक मार्गदर्शन, की अगदी ऑफलाइन सत्रं असोत. – आमचं उद्दिष्ट एकच आहे – सोप्या पद्धतीने बागकाम शिकवणं आणि तुमचं ग्रीन ड्रीम पूर्ण करणं! जाणून घ्या हे मार्ग कोणतं आहेत. या संकल्पना कोणत्या आहेत. त्याचे अर्थ काय आहेत. समजून घ्या Easy Gardening steps – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Easy Gardening

Table of Contents

गच्चीवरची बाग निर्मित सोशल मिडीया

तुम्ही कुणीही असा! 🏡 हाऊस वाईफ पासून 👩‍💼 वर्किंग वूमेन्स पर्यंत !  🏢 फ्लॅट ओनरपासून 🏡 फार्महाऊस ओनर आणि 🪴 गार्डन शॉप ओनर पर्यंत ! –  सर्वांसाठी एकच मंच! 🌿 तुम्ही कुठेही उगवा ! 🌱✨घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌾 आणि फार्महाऊसवर ! 🌳 तुम्ही उगवू शकता! फळं 🍎 फुलं 🌼, ऑरगॅनिक भाज्या 🥦, औषधी वनस्पती 🌿 आणि झाडं-वृक्ष ! 🌳 यासाठी खालील 21 माध्यमांव्दारे तुम्ही Easy Gardening शिकू शकणार आहात ते ही निशुल्क…

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?

1. 🌿 इंस्टाग्रामवर तुमचं स्वागत आहे! 🌱

तुमच्या बागेसाठी रोज काहीतरी नवं! 📌 थोडं शिकायला, थोडं पाहायला, थोडं प्रेरणा घ्यायला… दररोज फक्त 30 सेकंद, पण बागेमध्ये मोठा बदल! 🌼

इंस्टाग्रामवर काय मिळेल? 🪴 मिनी टिप्स, 📽️ रील्स, 🌱 व्हिडीओ ट्यूटोरियल्स, 🌼 मोटिवेशन पोस्ट्स, 📷 सुंदर बागांचे फोटोज

👉 तुम्हालाही वाटतं का…“थोडं थोडं शिकून माझी बाग अजून चांगली करावी!” तर मग उशीर नको – आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा! बाग फुलवा – मन खुलवा! 🌸 गच्चीवरची बाग – रोज तुमच्या मोबाईलवर!


2. 📢 तुमच्या बागेचं गुपित रोज YouTube वर! 🌿

🌱 हरळीपासून हरभऱ्यापर्यंत, कुंड्यांपासून कंपोस्टपर्यंत – दररोज नव्या टिप्स, ट्रिक्स आणि मार्गदर्शन! 🎥 @gacchivarchi_baug वर गार्डनिंग Easy Gardening शिका – तेही मराठीत आणि सहज!

🔔 सब्सक्राईब करा – कारण…
✅ तुमची बाग तुमचं आरोग्य आहे
✅ दररोज काहीतरी नवं शिकायचं आहे
✅ यंदा गच्ची बहरायचीच आहे!

बहरलेली बाग हवीये ना? तर आधी YouTube ला भेट द्या! 🌼💚 गच्चीवरची बाग – शिका, वाढवा, फुलवा!


3. 🌿 फेसबुकवरील 25 वर्षांची हरित यात्रा: गच्चीवरची बाग ते गच्चीवरची शेती! 📱🌱

तुम्ही जर बागकामावर खरेच प्रेम करत असाल, तर ‘गच्चीवरची बाग’ हे नाव तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकलं असेल! 😇 मागील 25 वर्षांपासून फेसबुकवर हे जुने पेज आपल्या बागप्रेमींसाठी 🌼 प्रेरणादायी अपडेट्स, फोटो, व्हिडीओज शेअर करत आहे. अनेक शंका, अनेक प्रयोग, आणि हजारो बागप्रेमींच्या प्रतिक्रिया यामध्ये संग्रहित आहेत. त्यामुळे Easy Gardening शक्य होत आहे.

पण… आता काळ बदलला आहे! 💡 आजच्या डिजिटल वेगवान जगात, आम्ही ‘गच्चीवरची शेती या नव्या फेसबुक पेजद्वारे 🚀 दररोज अपडेट देतो. बागकामातील नव्या कल्पना, शून्य खर्चातील उपाय, किचनमधून उगवणाऱ्या भाज्या, कंटेनर गार्डनिंगचे एक्सपर्ट सल्ले इथं मिळतात! 🪴

👉 फेसबुकवर बागकाम शिकायचं असेल, तर जुने पेज शोधा प्रेरणेसाठी… आणि नवं पेज फॉलो करा अ‍ॅक्शनसाठी!


4. 📲 व्हॉट्सअप ग्रुप: बागकाम शिकण्यासाठी तुमचा पहिला सोपा टप्पा! 🌿

तुम्ही जर आमच्या फ्री सेमिनारमध्ये भाग घेतला असेल, तर मग एक खास आनंदाची बातमी! 🎉 कारण तुम्हाला आमच्या खास WhatsApp Community Group मध्ये सामील होता येतं. आणि इथूनच सुरू होते “गच्चीवरची बाग” कडून खरंखुरं Easy Gardening मार्गदर्शन! 🙌

या ग्रुपमध्ये तुम्हाला केवळ मेसेजेसच नाही तर…
🟢 21 वेगवेगळी डिजिटल व्यासपीठं (Instagram, YouTube, ब्लॉग्स, सेशन्स) यांची सविस्तर ओळख.
🟢 Polls, Quizzes आणि Interactive प्रश्नमंजुषा,
🟢 Live प्रश्नोत्तर सत्रांची सेमिनार लिंक
🟢 आणि इतर बागप्रेमींशी सतत संवाद!

हे सगळं मिळून तयार होतं एक सोपं, पण जबरदस्त बागकाम शिकवणारं वातारवरण – जे फक्त वाचायला नाही, तर अनुभवायला मिळतं! 🌼


5. 📱 व्हॉट्स अप स्टेटस: रोजची हिरवी प्रेरणा तुमच्या मोबाईलवर! 💚🌱

तुमचा मोबाईल 📲 unlock करताच जर बागकामाची प्रेरणा मिळाली, तर किती भारी ना?
💚 गच्चीवरची बाग रोजच्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे रोज Easy Gardening अपडेट दिले जातात. बागप्रेमींना सोप्या, पण उपयोगी टिप्स, सुंदर चारोळ्या, आरोग्यदायी विचार आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टी सतत पोचवत असते.

🔔 स्टेटस पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी निशुल्क उपलब्ध आहे.
– कधी तो एक मोकळा श्वास असतो.
– कधी एक चांगली कल्पना असते.
– आणि कधी-कधी तर नवीन बाग सुरू करण्याचं ठोस कारणही!

तुमच्या मोबाईलवरूनच तुमचं ग्रीन जर्नी सुरू होतं – रोज एक पाऊल पुढे! 🌿


6. ✍️ कंटेंट ब्लॉग: 25 वर्षांची अनुभवी शिदोरी आता तुमच्या बोटांवर! 🌿📖

आज तुम्ही जो हा लेख वाचत आहात… तो काही एका दिवसात निर्माण झालेला नाही!
हा लेख म्हणजे गेल्या 25 वर्षांचा बागकामातील अनुभव, चुकांमधून शिकलेली शिकवण आणि हजारो बागप्रेमींशी झालेला संवाद यांचं सुंदर मिश्रण आहे. 💚

‘गच्चीवरची बाग’ ब्लॉग हेच ते व्यासपीठ आहे. जिथे संदीप चव्हाण गेल्या दीड दशकापासून स्वतः Easy Gardening बद्दल लेखन करत आहेत. ✍️
🌱 शब्दातून बीज पेरतात,
🌼 अनुभवातून रोप वाढवतात,
📚 आणि तुमच्या विचारात हिरवळ फुलवतात!

या ब्लॉगमध्ये आजपर्यंत हजारो लेख, मार्गदर्शन, प्रयोग, खऱ्या कथा आणि प्रेरणादायी गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत.
आता हीच संधी आहे, या अमूल्य खजिन्याचं दररोज लाभार्थी होण्याची! 📩


7. 📧 ई-मेल्स: बागकामाचे सखोल ज्ञान, थेट तुमच्या इनबॉक्समध्ये! 🌱📬

ज्या दिवशी तुम्ही आमच्या फ्री सेमिनारसाठी नोंदणी करतात. त्या दिवसापासूनच तुमच्या Easy Gardening ग्रीन जर्नीला एक सुसंगत दिशा मिळायला सुरुवात होते. आणि ती सुरू होते तुमच्या ईमेल इनबॉक्सपासून! 💚

🗂️ हे ईमेल्स तुम्हाला बहुतेकदा Gmail च्या ‘Social’ टॅबमध्ये मिळतील. (💡टीप: कृपया तो फोल्डर नियमित तपासा!)

आम्ही ईमेलद्वारे पाठवत असतो. 📚 Free eBooks, 📝 Content ब्लॉगचे खास लेख, 📆 आणि भविष्यातील खास सेशन्स व अपडेट्स . जे कदाचित आम्ही WhatsApp Group वर शेअर करतच नाही! 🤫

यासाठी तुम्ही दिलेला ईमेल खरा आणि अ‍ॅक्टिव्ह असावा लागतो. कारण आम्ही स्पॅम पाठवत नाही, मूल्यवान माहिती पाठवतो! 🎯


8. 📚 फ्री ई-बुक्स: तुमच्या बागेला दिशा देणारी शाश्वत सोबत! 🌿📖

बागकाम ही फक्त एक गोष्ट नाही… ! ही एक जीवंत कला आहे. जी स्थळ, काळ, वनस्पती आणि बागकाम करणाऱ्या व्यक्तीच्या गरजा यावर अवलंबून असते. आणि म्हणूनच, ‘गच्चीवरची बाग’ या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित Easy Gardening फ्री ई-बुक्स वेळोवेळी शेअर करतो. 🪴✨

या पुस्तकांमध्ये मिळते: 🌱 सोप्या भाषेतील मार्गदर्शन, 🪻 स्थानीक हवामान आणि ऋतूनुसार उपाय, 📋 Layering, Container Gardening, आणि One Square Foot यासारख्या संकल्पना, 💡 आवडते प्रयोग, टिप्स आणि शाश्वत कल्पना

फ्री सेमिनारला जुळलेले असाल, तर हे ई-बुक्स तुमच्या WhatsApp Group किंवा Email द्वारे सहज मिळतात. कारण आम्ही मानतो की – “चांगली बाग फक्त मातीवर नाही, तर योग्य माहितीवरही उभी राहते!” 🌼


9. 🎙️ फ्री सेमिनार: तुमच्या बागकामाच्या प्रश्नांना योग्य दिशा! 🌱🧑‍🏫

बागकाम शिकताना सर्वात मोठी अडचण असते ! ति म्हणजे – कोणाला विचारायचं? कोण उत्तर देईल?
आणि म्हणूनच ‘गच्चीवरची बाग’ घेऊन येते दोन तासांचं LIVE फ्री Easy Gardening सेमिनार, जिथे तुम्हाला मिळतं, !
शंका निरसन, 🌿 प्रश्नोत्तर सत्र, 📌 नवीन दृष्टिकोन आणि उपाय — या सर्वांचा संगम असतो!

हे Group Consultation असते, म्हणजेच तुमच्यासारख्या बागप्रेमींनी विचारलेले प्रश्न, तुमच्या समस्यांशी जोडलेलेच असतात — त्यामुळे शिकणं आणखी सोपं होतं. 🤝 📆 तुम्ही ज्या वाराच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला आहात. त्याच वारी आठवड्यातून,पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला सेमिनारमध्ये भाग घेता येतो. 🗓️ आम्ही प्रत्येकवारी दररोज 4 वेगवेगळे सेमिनार्स घेतो, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार आणि सुविधेनुसार सहभाग शक्य होतो.

“शिकणं म्हणजे फक्त वाचन नव्हे, तर संवादातून समजून घेणं!” 💬


10. 👩‍🌾 वैयक्तिक ऑनलाईन मार्गदर्शन: तुमच्या बागेसाठी खास वेळ… खास उपाय! 🧑‍💻🌱

प्रत्येक बाग वेगळी असते… बागेतलं प्रत्येक झाडं हे वेगळे असते… आणि त्यासाठी उपाय व उत्तरही वेगळंच हवं असतं!

म्हणूनच ‘गच्चीवरची बाग’ तुम्हाला देते वैयक्तिक ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा पुरवते. जिथे तुमच्या बागेचे फोटो, अडचणी, प्रश्न? हे सर्व समजून घेतले जातात आणि तुमच्याप्रत्येकासाठी खास Easy Gardening एक तास राखून ठेवला जातो. 🕐🌿

📸 तुम्ही तुमच्या बागेचे फोटो पाहून नेमकं मार्गदर्शन केलं जातं
🎥 तुमची बाग थेट व्हिडीओ कॉलवरून पाहिली जाते
📋 तुमच्या समस्यांवर सुसंगत आणि कार्यक्षम उपाय सुचवले जातात

हा अनुभव म्हणजे फक्त मार्गदर्शन नाही, तर तुमच्या बागेला एक नवीन दिशा देणारी संवादात्मक सल्लामसलत आहे!

“तुमच्या गच्चीवरची जागा कितीही छोटी असो, योग्य मार्गदर्शनाने तीही हिरवी करू शकता!” 🌼🌿


11. ♾️ अमर्यादित मार्गदर्शन: जेव्हा गरज, लगेच मार्गदर्शन! 🌱📞

तुमच्या बागेच्या वाटचालीत कधी अडचण येईल, कधी शंका निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच, ‘गच्चीवरची बाग’ तुमच्यासाठी घेऊन येते Unlimited Online Consultation ची सुविधा. — जिथे वेळेचं बंधन नाही, Appointmentचं बंधन नाही, आणि उत्तरासाठी वाट पहात थांबायची गरज नाही! 🙌 Easy Gardening साठी लगेचच प्रतिसाद!

🧑‍🏫 थेट संवाद – संदीप चव्हाण यांच्यासोबत!
कुठल्याही अडचणीला वेळ न दवडता लगेच मार्गदर्शन मिळतं. तुमच्या गार्डनच्या प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक, मानसिक आणि सर्जनशील पाठबळ मिळतं. 📌 याची सविस्तर माहिती तुम्हाला Personal Consultation Meeting मध्येच दिली जाते.
कारण हे मार्गदर्शन प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

“तुमच्या बागेसोबत एक ‘लाईफटाईम गुरु’ हवा का?” तर हे अमर्यादित मार्गदर्शन नक्की तुमच्यासाठीच आहे! 💚


12. 📞 वैयक्तिक फोनवर मार्गदर्शन: शंका आली की… लगेच फोन करा! 🌿📲

बागकाम करताना किंवा बागेसाठी खरेदी करताना तुरुतुरु शंका डोकं वर काढतात! 👉 “हे रोप की ते?” 👉 “ही खतं योग्य आहेत का?”, 👉 “आजच लावावं का थांबावं?”

…आणि अशा क्षणी तुमचं Easy Gardening गाईड हवंच ना? म्हणूनच आम्ही देतो एक खास टचपॉइंट – 📞 वैयक्तिक फोन मार्गदर्शन — शंका आली की लगेच कॉल करा!

🪴 उदाहरण:
तुम्ही नर्सरीत उभे आहात. दोन झाडांमध्ये गोंधळलेत. सोपं आहे – आम्हाला फोन करा. तुमच्या गरजेनुसार आणि बागेच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला मिळवा.

“तुमचं बागकाम थांबू नये… शंका आल्यानंतर थांबू नये… म्हणूनच हे वैयक्तिक Live Support!”


13. 💬 पर्सनल WhatsApp अपडेट्स: जशी गरज, तशी माहिती… थेट तुमच्या मोबाईलवर! 📱🌱

तुमच्या बागेच्या गरजांनुसार Easy Gardening माहिती हवी? तुम्ही विचाराल… आम्ही पाठवू!

🟢 “गार्डन साहित्य कुठे मिळेल?”
🟢 “पोर्टेबल गार्डन सेटअपवर लेख हवाय!”
🟢 “आज कोणतं काम करावं?”
🟢 “कोणतं खत योग्य आहे?”

📲 फक्त एक मेसेज करा… आणि व्यक्तिगतपणे तुमच्या WhatsApp वर योग्य माहिती मिळवा!

🧑‍🌾 ह्या टचपॉइंटचा फायदा म्हणजे –
तुम्ही काय विचारता, तेच तुमच्या मोबाईलवर येतं. कोणतंही पॅकेज नाही, कोणतंही ग्रुप नाही, फक्त – “One to One Gardening Support!”

“बाग तुमची, गरज तुमची… आणि मार्गदर्शन सुद्धा तुमच्यासाठी खास!”


14. 📚 Grow Learning Resources – अनुभव, लेखन, आणि मार्गदर्शनाचं सोनं! 🌱🧠

बागकाम हे एक दिवसात शिकण्याचं काम नाही… त्यासाठी लागतो अनुभव, अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन! आणि म्हणूनच गच्चीवरची बागनं Easy Gardening तयार केलं आहे – 🌿 Grow Learning Resources!

✍️ काय आहे यात खास? 📖 अनुभवावर आधारित लेखन: 25+ वर्षांच्या बागकामातील माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लिहिलेलं ज्ञान – जे रोजच्या समस्यांना उत्तर देतं!

📰 वर्तमानपत्रातील लेखसंग्रह: लोकसत्ता, सकाळ यांसारख्या नामांकित माध्यमांत प्रसिद्ध झालेले लेख – एकत्रित करून तुमच्यासाठी सहज वाचायला उपलब्ध!

📕 प्रिंट पुस्तकांचे PDF: हजारो वाचकांनी आवडलेली बागकाम पुस्तकं – आता डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईलवर!

🎥 Short-n-Sweet Recordings: म्हणजे काय? लांबलचक कोर्स नाही… तुमच्या वेळेनुसार छोटे, टार्गेटेड व्हिडीओज – एकदम उपयोगी!

“शिकणं सुरू ठेवा… आणि गच्चीत भरभरून उगवा!” 🌼


15. 👋 डेली ओळख सत्र : प्रत्येक नव्या बागप्रेमीची खास भेट! 🌿

गच्चीवरची बागमध्ये नव्यानं सामील होणाऱ्यांसाठी आम्ही ठेवलेली आहे एक सुंदर संधी… “डेली ओळख सत्र” – एक छोटंसं पण अत्यंत मौल्यवान Easy Gardening सत्र! 💚

🌱 हे सत्र नेमकं काय आहे? 🧑‍🏫 संदीप चव्हाण यांच्याशी थेट संवाद: या सत्रात तुम्हाला गच्चीवरची बागचे संस्थापक संदीप चव्हाण यांच्याशी थेट बोलता येते. ज्यांनी 25 वर्षांहून अधिक काळात हजारो बागप्रेमींना मार्गदर्शन केलं आहे.

🕒 फक्त अर्धा तास – पण आयुष्यभर पुरेल अशी ओळख! तुमच्या वेळेनुसार वेगवेगळ्या वेळांना सत्र उपलब्ध असते.
सहभागासाठी विशेष तयारी लागणार नाही, फक्त मनात बागप्रेम असलं की पुरे!

🙋‍♀️ प्रश्न विचारा, स्वतःची ओळख द्या, आणि बागप्रवास सुरू करा!
यात तुम्हाला स्वतःला सादर करता येतं, शंका विचारता येतात आणि गच्चीवरची बाग टीमशी जवळीक निर्माण करता येते.

🌸 “संपर्काशिवाय नातं तयार होत नाही, आणि संवादाशिवाय विश्वास निर्माण होत नाही!”
म्हणूनच हे डेली ओळख सत्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे!


16. 🎥 रेकॉर्डेड सेशन्स: वेळ नसली तरी ज्ञानाला ब्रेक नाही! 🌱

तुम्ही बागकाम शिकण्यास उत्सुक आहात पण वेळेअभावी सेशन्समध्ये सहभागी होऊ शकत नाही? मग गच्चीवरची बाग तुमच्यासाठी घेऊन आलंय एक Easy Gardening अनमोल खजिना. – 👉 “रेकॉर्डेड सेशन्स” – जेव्हा हवं तेव्हा बघा, पुन्हा पुन्हा शिकता येईल असे!

🗓️ या सेशन्समध्ये काय असतं? 📅 जानेवारी 2023 पासूनचे सर्व सेशन्स, शेकडो लोकांनी भाग घेतलेली ही सेशन्स आता तुमच्यासाठी रेकॉर्ड स्वरूपात उपलब्ध आहेत.

🎯 विशेष विषय, विशिष्ट उत्तरं: – कीड नियंत्रण, 3 आणि 5 लेअर गार्डन पध्दती. – सीड बँक संकल्पना, – कुंडीतील मातीचं विज्ञान, – पावसाळ्यातील बागेची काळजी, … आणि असे अनेक विषय!

🤔 हे रेकॉर्डेड सेशन्स तुमच्यासाठी कसे उपयोगी?

💡 वेळेचं बंधन नाही – जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा
💡 पुन्हा-पुन्हा बघता येण्यासारखं शिक्षण
💡 वेळ वाचवणं, चुका टाळणं, योग्य निर्णय घेणं
💡 Self-paced learning – एकदम सुलभ आणि आरामदायक

🌼 “ज्ञान दिलं गेलं की ते क्षणभर टिकतं… पण रेकॉर्डेड केलं तर आयुष्यभर साथ देतं!


17. 🌿 डिटेल्स सेमिनार: बागकाम शिकायचंय? तर इथून सुरुवात करा! 🌱

तुम्ही Easy Gardening गार्डनिंग शिकण्याचा विचार करताय? पण कोठून सुरूवात करावी, कोणत्या झाडाला कसं समजून घ्यावं, आणि निसर्ग नक्की कसा काम करतो हे समजत नाहीये? मग तुमच्यासाठी आहे 👉 गच्चीवरची बाग प्रस्तुत
🎓 डिटेल्स सेमिनार – सखोल, समजून घेण्यासारखं आणि जीवनात लागू पडणारे बागकाम शिक्षण!

🧠 या सेमिनारमध्ये काय शिकवले जाते? 22+ नैसर्गिक इकोसिस्टिम्स, ज्यात आपण निसर्गाचा मागोवा घेतो. पाण्याचा वापर, प्रकाश, माती, जैविक कीड नियंत्रण, हवामान, झाडांचे संवाद!

प्लॅन्टवाईज मार्गदर्शन: प्रत्येक झाडाला समजून घेण्याची संधी. – पालक, मेथी, टोमॅटो- प्रत्येक प्रकारची भाजी. – तुळस, गवती चहा- प्रत्येक प्रकारची औषधी वनस्पती. – कोरफड, स्पायरुलीना … आणि बऱ्याच काही!

सीझनल सेशन्स व स्पेशल सेशन्स – पावसाळ्यात झाडांची काळजी, उन्हाळ्यात रोपांची छाया, थंडीतील बियांची उगम प्रक्रिया… निसर्गाच्या चक्रानुसार शिकणं!

🗓️ सेमिनार वेळापत्रक: 📅 मराठीत – दर रविवारी रात्री 9 वाजता. 📅 हिंदीत – दर मंगळवारी रात्री 8 वाजता, ही सेशन्स Zoom/Web आधारित Online Live Class स्वरूपात असतात.

🌟 हे फक्त सेमिनार नाही, ही एक बागकाम शिकण्याची नवी वाट आहे! 🌟 📌 शिकणं सोपं, समजणं सोपं आणि अंमलात आणणं अजून सोपं! 📌 पुन्हा-पुन्हा बघता येणारे रेकॉर्डिंग्जही मिळतात!


18. 🎥 प्रॅक्टिकल रेकॉर्डेड सेशन्स – बागकाम शिकण्याचा खरा मार्ग! 🌿

“बघून शिकणं” ही सगळ्यात प्रभावी पद्धत आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत –
🎬 प्रॅक्टिकल रेकॉर्डेड सेशन्स!

🌱 या सेशन्समध्ये काय मिळतं?

  • खत निर्मिती –घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करण्याची एकदम सोपी आणि प्रभावी पद्धत.
  • कीड नियंत्रण उपाय – रासायनिक नसलेले, घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय.
  • कुंड्या निवडणं व वापर – प्लास्टिक, सिमेंट, कापड, बाटल्या, ड्रम – काय योग्य आणि का?
  • बेड भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया – माती, खत, कोकोपीट, कागद – कोणती थर कशी आणि का लावायची?

✅ आणि यासारख्या अजून अनंत बागकाम विषयांवर हजारो लोकांना मदत करणारे Easy Gardening वास्तवदर्शी व्हिडीओज!

🎯 हे सेशन्स तुमच्यासाठी योग्य आहेत का?

🔹 तुम्हाला वाटतंय – “जरा कुणीत प्रत्यक्ष दाखवलं असतं तर समजलं असतं!”
🔹 तुम्ही सुरुवात केलीये पण गोंधळलात आहात.
🔹 तुम्हाला बारकावे समजावून घेऊन खात्रीने बाग तयार करायची आहे मग हे सेशन्स तुमच्यासाठीच आहेत!

🎁 फायदे: 💡 स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन, ⏯️ कधीही बघा, पुन्हा बघा, 🛠️ तुमच्या गरजांनुसार निवडा आणि लागू करा


19. 🪴 बागकाम साहित्य खरेदीचा एक सुसंस्कृत मार्ग! 💚

“आम्ही काही विकत नाही… पण गरज असेल, तर मार्ग नक्की दाखवतो!” 🙏

📦 तुम्हाला बागकामासाठी साहित्य हवंय? हो! आपल्याला बागकाम करताना कुंड्या, खतं, बिया, गार्डन टूल्स अशा अनेक गोष्टींची गरज भासते. पण… 😰 कोणत्या साहित्याचा दर्जा चांगला आहे?, 😕 ऑनलाइन खरेदी सुरक्षित आहे का?
😟 कुठे जावं, काय घ्यावं – काहीच समजत नाही!

🛍️ म्हणूनच आम्ही एक खास Easy Gardening मदत करतो. – ❌ आम्ही साहित्य विकत नाही, ❌ कोणताही ब्रँड किंवा प्रॉडक्ट फोर्स करत नाही. ✅ फक्त आणि फक्त ना नफा, ना तोटा तत्वावर ✅ काही विश्वासार्ह Amazon लिंक्स शेअर करतो.

👉 या लिंकचा उपयोग तुम्ही कसा कराल? 1️⃣ तुम्हाला गरज वाटली तेव्हां. 2️⃣ तुम्ही त्यात काही आवडलं, 3️⃣ मगच तुमच्याच इच्छेने खरेदी करा, 4️⃣ तुमचं स्वातंत्र्य – आमचा आदर! 🙌

💬 एक सांगावंसं वाटतं… “मूल्य विक्रीत नाही, तर मार्गदर्शनात आहे.” आणि म्हणूनच तुमच्या खरेदीला मार्ग देतो, पण दबाव नाही करीत!


20. 🔎 गुगलवर शोधा – ‘गच्चीवरची बाग’ 🌿

🌼 तुम्हाला बागकामात रस आहे? 🌿 बघायला आवडतंय कोण काय करतंय गार्डनिंगमधे? 📚 जुनी माहिती, लेख, बातम्या शोधायच्या आहेत? 👉 मग एकच काम करा… ✅ गुगल उघडा. ✅ त्यावर टाइप करा: गच्चीवरची बाग, ✅ आणि बघा – 25 वर्षांचा Easy Gardening इतिहास तुमच्यासमोर! 🎉

📍 तुम्हाला मिळतील: 📰 गार्डनिंगबाबतचे मी लिहलेले जुने वृत्तपत्रातील जुने लेख आहेत. 📸 Instagram, Facebook, YouTube वरील जुने व्हिडीओ अपडेट्स, 📝 ब्लॉगचे शेकडो लेख, 🎤 सेमिनार्स, गार्डन प्रयोग, लोकांचे अनुभव आहेत. 🕰️ 2005 पासून आजपर्यंत… गच्चीवरची बाग हे एक नाव नाही, तर घरगुती बागकामासाठी एक विश्वासाचं नेटवर्क आहे!
ज्याची प्रत्येक गोष्ट Google वर रेकॉर्ड आहे.

💬 एक विनंती… जेव्हा सर्च कराल, कृपया गच्चीवरची बाग हे संपूर्ण नाव लिहा.
तेव्हा तुम्हाला आमची खरी ओळख आणि गार्डनिंगची समृद्ध वाटचाल अनुभवायला मिळेल.


21.🌿 ग्रुप तयार करा – तुमच्या शहरात बाग फुलवा! 🌼

🚩 “माझ्या गावात, माझ्या कॉलनीत, माझ्या लोकांसाठीही काही हवं…” अशी इच्छा अनेक बागप्रेमींनी व्यक्त केली.
आणि म्हणूनच आम्ही तयार केली आहे – तुमच्यासाठी खास Easy Gardening ऑफलाईन सेशन्सची सोय!

💬 काय करायचं? 1️⃣ तुमच्या शहरातील / गावातील / सोसायटीतील बागप्रेमी ओळखीच्या लोकांना जोडा, 2️⃣ एक WhatsApp ग्रुप तयार करा, 3️⃣ आम्हाला त्या ग्रुपची माहिती द्या, 4️⃣ आणि आम्ही प्रत्यक्ष येऊन सेशन घेऊ!

🎁 यात तुम्हाला मिळेल: 🌱 प्रॅक्टिकल मार्गदर्शन – तुमच्या जागेवर!, 📦 स्पेशल गार्डनिंग पॅकेज – ग्रुपसाठी खास ऑफर, 🧑‍🏫 संदीप चव्हाण यांचे थेट मार्गदर्शन, 👥 संपूर्ण टीमसोबत प्रत्यक्ष अनुभव

📍 कुठेही असाल – गाव, शहर, नगर, कॉलनी… बागकाम हे लोकचळवळ व्हावी, हीच ‘गच्चीवरची बाग’ ची संकल्पना!


🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Thank You For Your Valuable Commnets

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Gardening (English) Earth is like (English) Save Earth (English)
10 OxyGen Plants