7 Shocking Effects of Chemicals in Food & How to Avoid Them
Table of Contents

“❓तुमच्या थाळीत रसायनं तर नाही ना?”
रसायनांचा अन्नावर होणारा परिणाम (Effect of Chemicals in Food):
आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत रसायनयुक्त भाज्या आणि फळांचा वापर सामान्य झाला आहे. मात्र, या रसायनांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. किटकनाशकं, रासायनिक खते आणि कृत्रिम रंगांमुळे अन्नामधील नैसर्गिक पोषणमूल्य कमी होतं. आणि त्यातून अपचन, त्वचेचे विकार, हार्मोन बिघाड, इथपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपर्यंत धोका वाढतो. म्हणूनच, सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्नाकडे वळण ही काळाची गरज बनली आहे. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.
प्रिय बागप्रेमी
- 👉 जागा कमी आहे म्हणून थांबला आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?
दररोज आपण आपली थाळी सजवतो. पोळी, भाजी, भात, आमटी… पण एक क्षण थांबा…
या थाळीत कुठं लपून तर बसलेलं नाही ना ! रसायन? विष? केमिकल्स?
म्हणजेच…
आपण प्रेमानं तयार केलेल्या जेवणात जर केमिकल व फवारलेल्या भाज्या असतील.
तर त्या अन्नातून ‘पोषण’ नव्हे… तर ‘विष’च Effects of Chemicals जातंय आपल्या शरीरात!
पण दोष कुणाचा?
आपण सगळे व्यस्त आहोत ! कामात, जबाबदाऱ्यांत, कधी वेळेच्या, तर कधी जागेच्या टंचाईत…
म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो ! “आपण स्वतःच्या आरोग्याकडे Effects of Chemicals दुर्लक्ष तर करत नाही ना?”
आता वेळ आली आहे ! थाळीत रसायनं नव्हे, तर निसर्ग घालण्याची!
🟢 घरच्या गच्चीवर!
🟢 एका चौरस फुटात!
🟢 पाण्याची कमी आणि वेळेची अडचण असूनसुद्धा
आपण सहज उगम करू शकतो शुद्ध, सेंद्रिय, पोषक भाज्यांचा!
आणि याचसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक सुंदर संधी !
👉 ‘ग्रो & ग्रोथ युवरसेल्फ’ सेंद्रिय गार्डनिंग चॅलेंज
✅ कोणासाठी?
- जे पहिल्यांदाच गार्डनिंग सुरू करणार आहेत
- ज्यांना आरोग्याची आणि मानसिक शांततेची खरी काळजी आहे
- आणि ज्या थाळीत केमिकल नकोय!
⏰ वेळ मर्यादित आहे!
ही तुमची पहिली पायरी असू शकते ! केमिकलमुक्त थाळीकडे,
आणि आनंदी आरोग्याकडे…
👇 आत्ता सहभाग व्हा!
थाळी बदलायची वेळ आलीय…
कारण ‘आपण खाणार तेच आपण बनतो!’
आपल्या हरित प्रवासासाठी,
संदीप चव्हाण, ऑनलाइन सेंद्रिय गार्डनिंग कोच
विशेष नोंद: हा फक्त तुम्हाला वाटेल ई मेल Effects of Chemicals वाटेल पण खरं तर “माझ्या घरच्या थाळीत खरंच काहीतरी शुद्ध हवंय” तेव्हाच मनात घर करेल…

(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


You must be logged in to post a comment.