बियाणे चांगले असल्यास टोमॅटोचे घड लागतात.पण बहुतेकदा ते झाडावरच पिकण्यापूर्वी सडतात. काळ पडतात. याची काही कारणं पुढील प्रमाणे आहेत. ही प्राधान्यक्रमाने त्याची कारण शोधून त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे असते.
Author: Organic Vegetable Terrace Garden (गच्चीवरची बाग)

How to grow Spinach at home…
.पण थोडं थांबा.. हे सारं तेव्हांच शक्य आहे, जेव्हा ही पालक भाजी जर घरी उगवलेली असेन तरच ही चव चाखता येईल. कारण बाजारातील पालक भाजी रसायनांवर उगवलेली असते. तिला अजिबात चव नसते. पाणचट भाजी म्हणजे काय त्याचा अस्सल नमुणा म्हणजे बाजारातील पालक भाजी..
घर पर धनिया कैसे उगांए
घर पर धनिया उगाना कोई बडी बात नही है। अगर आप पहेलीबार घर पर धनिया लगा रहे है तो ये लेख आवश्यक पढें. इससे आपको ऐसी टीप्स मिलेगी जो आप कभी धनिया बोने के बारे में दुबारा गलती नही करेंगे.

COCO-PITH : Gain & LOSSES
काय तुम्ही आजही कोकोपीठ वापरताहेत… का? याचा नेमका फायदा तोटा सांगणारा हा लेख…

Seedling Soil Block
काय मातीत बियाणं उगवत नाही.. ही अडचण असल्यास आपण एकदा Seedling Soil Block वापरून पहाच…

How to Grow cauliflower in kitchen Garden
घरीच फ्लावर ही फुलभाजी उगवायची कशी, काळजी कशी घ्यायाची.. त्या बद्दल वाचा.