Why Human Actions Harm Earth’s Atmosphere?
How to Protect Earth’s Atmosphere with Simple Steps
पृथ्वीचे वातावरण वाचवण्यासाठी आपले उद्दिष्ट काय असावे?
सध्याचे मानवाचे जगणे आणी पृथ्वीवरील वातावरण बदल..
वर्तमान काळातील मानवाचे जगणे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. यातील मुख्य प्रश्न ‘पृथ्वीवरील वातावरण बदल’. Earth’s Atmosphere मानव म्हणून आपण पूर्वी पेक्षा खूपच प्रगती केली आहे असे आपणास वाटणे साहजिकच आहे. मानवाच्या प्रगतीला आपल्या मनवांपैकी कुणी ऑब्जेक्कशन घेवू शकत नाही. कारण ते आपल्या integrity ला धरून होणार नाही. परंतु जर चिमण्यांना विचारले तर त्या म्हणतील तुमच्या मोबाईल टॉवर मुळे आमच्या प्रगतीत अडथळा येतो आहे. माती म्हणेल मला तर तुम्ही मानवांनी कोमतच नेले आहे. म्हणजे कुठेतरी आपली मानवांनी आणि पृथ्वीवरील इतर घटकांची प्रगतीची व्याख्या एकसंघ नाही. म्हणजेच मानवाचे आजचे वर्तन अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. – संबंध विकास संस्था.

Table of Contents
1. आपले आपल्या पृथ्वीशी (घराशी) असणारे नाते.
आपले पृथ्वीशी असणारे नाते या म्हणी प्रमाणे आहे ‘आईजीच्या जीवावर भाईजी उधार ‘ . यात माझं काही चुकलं असेल तर नक्की सांगा. मी सर्वांची जाहीर माफी मागायला तयार आहे. ही म्हण काय सांगते. स्वतः आपल्याजवळ दुसऱ्याची उधारी चुकवण्याची ऐपत नाही म्हणून तिसऱ्याच्या नावावर आपण उधारी घ्यायची. फॉसिल फ्युएल. नाम तो सूना होगा. त्याचे हेच आहे. पृथ्वी जणू काही आपली मानवाची एकाट्याच्याच हक्काची असे आपले ठाम म्हणणे आहे. खर तर हा आपला ना इलाज आहे.
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 तुम्ही आधी विचार केला होता — आता सुरू का करत नाही?
2. पृथ्वी’ आपले घर असेल तर ?
समजा पृथ्वी माझे घर आहे. तर त्याचे दरवाजे म्हणजे काय? त्याच्या खिडक्या म्हणजे काय? त्याचे छत म्हणजे काय ? त्याच्या भिंती म्हणजे काय? आणि त्याची जमीन म्हणजे काय ? खरंतर याबद्दल Earth’s Atmosphere मी काही लिहिण्याचे टाळतो. प्रत्येक जण आपली आपली कल्पना करून याबद्दल विचार करू शकते खूपच मजेदार असेल ही सर्व कल्पना. लहान मुलांसोबत तर खूपच शिकण्यासारखे असेल यातून.
3. माझ्या ‘ पृथ्वी’ या घराचा मी मालक असेल तर पृथ्वीच्या देखभालीची जबाबदारी कुणाची ?
आपल्या घराची देखभाल करणे कुणाला आवडत नाही. आपले घर दीर्घकाळपर्यंत मजबूत, सुंदर, स्वच्छ, निर्मळ असावे असे कुणाला वाटत नाही ? कोणी जर आपल्या घरी आले तर त्यांनी आपले घर बघतच राहावे. आणखी चार जणांकडे आपल्या घराबद्दल आश्चर्याने बोलावे असे आपण आपले घर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि हो वेळ आली तर याच्यासाठी कर्ज सुद्धा काढतो. परंतु एक मालक म्हणून आपण आपले घर नेहमीच आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या मनात ठसेल असे ठेवतो. मला वाटले पृथ्वी Earth’s Atmosphere हे आपले घर मानले तर त्याबद्दलही तुमचे मत नक्कीच हेच असेल.
4. माझे वर्तन माझ्या घराचे ‘ पृथ्वीचे ‘ वातावरण नेमके कोठे अपायकारक बनवत आहे.
मानव म्हणून विचार करण्यात मी थोडे कमी पडतो आहे. सध्या मानव म्हणून माझे वर्तन पान खाऊन आनंद लुटून झाला की जागा दिसेल तिथे थंकण्यासरखे झाले आहे. इतर कसे वागतात ? याचा विचार करण्यापेक्षा मी पृथ्वी सोबत कसा वागतो ? यावर फोकस करणे व्यावहारिक आणि कमी उदास (frustrate ) करणारे राहील. मी आज माझ्या पृथ्वीसाठी Earth’s Atmosphere काहीही करत नाही हेच सर्वात ‘ पृथ्वीचे ‘ वातावरण Earth’s Atmosphere अपायकारक बनवत आहे.
5. माझ्याकडे पृथ्वीवरील वातावरण बदलाचे अपायकारक परिणाम कमीत कमी करण्याचे वर्तन आहे का ?
मी दरवर्षी दहापेक्षा जास्त झाडांची रोपे तयार करतो . माझ्या घराच्या परसात ३ बाय ३० च्या जागेत सिताफळ, फणस, लिंबू, रामफळ , करवंद, शेवगा, चंदन एवढी झाडे वाढत आहेत. दोन वृक्ष रुपी झाडे ( लिंब व जांबुळ) जागे अभावी तोडावी लागली. हा काही लाखो , करोडो रुपयांचा प्रोजेक्ट नाही परंतु शुन्यही नाही. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी असे करा जे ‘ पृथ्वीचे ‘ वातावरण Earth’s Atmosphere छान करेल. माझ्या परसात १०० पेक्षा जास्त चिमण्या निवास करतात. त्या स्थलंतरित आहेत. समोरच्या शेती जमिनीवर प्लॉट पाडून तेथील खूप झुडपे व झाडे तोडली गेली तेधून या चिमण्या आमच्या फणसाच्या झाडावर आल्या. हे छोटे छोटे प्रयत्न आपल्याला पृथ्वीचे वातावरण Earth’s Atmosphere सांभाळण्यास मदत करत असतात. तेव्हां तुम्ही पण काय प्रयत्न करत आहात हे जरूर कळवा. – संबंध विकास सामाजिक संस्था, – संबंध विकास सामाजिक संस्था. (संस्था मानवी वर्तन आणि पर्यावरण बदल या विषयावर काम करते)
संबंध विकास संस्थेचे इतर लेख
7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण
- यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज
8. बागकाम विषयावरील लेखः
- टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन
9. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
व्हेजेटेबल सिड्स
.एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा.

- Window Garden Lizard Control
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
पृथ्वीचे वातावरण बदल, Earth’s Atmosphere Change, पृथ्वी संरक्षण, Save the Earth, human impact on Earth. #SaveEarth, #EarthsAtmosphere, #ProtectNature, #EnvironmentalCare, #ParyavaranSanrakshan, #GreenLiving, #ClimateAction, #ProtectOurPlanet
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

You must be logged in to post a comment.