Green Lawn Secrets: 10 Facts

88 / 100 SEO Score

10 Green Lawn Facts That Will Change the Way You Garden Forever

Green Lawn” म्हणजे फक्त एक हिरवेगार गवताचे क्षेत्र नव्हे, तर तुमच्या संपूर्ण बागेचा आत्मा असतो. या ब्लॉगमध्ये आम्ही १० अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अशा गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या प्रत्येक गार्डन प्रेमींनी लक्षात ठेवायलाच हव्यात. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Green Lawn

1. Green Lawn म्हणजे नेमकं काय?

  • Green Lawn म्हणजे घराच्या किंवा गार्डनच्या आजूबाजूला पसरलेला हिरवळयुक्त भाग.
  • हा फक्त शोसाठी नसतो – मातीचा आरोग्य, हवामान, आणि मानसिक आरोग्यावरही प्रभाव टाकतो.
  • रोजच्या त्याच्या वापरातून आपल्याला अनेक अदृष्य फायदे आहेत.
  • पाळीव प्राणी व मुलांसाठी हे तर नंदनवनच असतं.

2. तुमच्या गार्डनसाठी योग्य Green Lawn ची निवड कशी कराल?

  • कोणता गवताचा प्रकार योग्य?
  • Bermuda Green Lawn पायांचे ट्रॅफिक सहन करण्याची क्षमता चांगली , मुलं व घरातील पेट्स कितीही नाचली तर टिकून राहते. जलद वाढणारा आणि गडद हिरवा रंग असतो. कमी पाण्यावरही तग धरतो, पण उन्हाळ्यात मधून मधून पाणी द्यावे
  • Carpet grass Green Lawn गवत गडद हिरवा, जाडसर आणि कार्पेटसारखा भासतो. पायांचे ट्रॅफिक फारसे सहन करत नाही – घरगुती वापरासाठी योग्य आहे. कमी देखभाल पण मध्यम सूर्यप्रकाश आणि नियमित पाणी आवश्यक आहे.
  • Doob grass Green Lawn नैसर्गिकरित्या वाढणारा, वेगाने पसरतो,कमी देखभालीत टिकणारा आणि कीटक प्रतिरोधक, वेगाने वाढतो, त्यामुळे नियमित कापणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडील हवामान, सावली, आणि वापराच्या गरजेनुसार गवताची निवड करावी.

3. घरच्या घरी लॉन तयार करण्याचे 5 सोपे टप्पे

  1. जमीन मोकळी करा आणि समतल करा. माती वाळू द्या.
  2. मातीत उधळी नियंत्रणासाठी फवारणी करा.
  3. तुमच्या गरजेनुसार Garden Lwan चे बियाणं पसरा (seeds प्रकार वरच्या मुद्दयात दिले आहेत)
  4. नियमित Garden Sprinklers व्दारे पाणी द्या
  5. तण काढण्यासाठी आणी देखभाल करणे साठी हे टूल्स वापरा.

4. Low Maintenance Lawn Hacks for Busy Gardeners

5. Lawn Care च्या १० महत्वाच्या गोष्टी

  • कटिंग फ्रिक्वेन्सीः Garden Lwan हा तसा हौसेचा भाग आहे. पण त्याची योग्य काळजी घेतली तर त्याचे फायदे पण खूप आहेत. Garden Lwan कोणतही असो. त्याला ठराविक वेळेनंतर कंटीग करणे गरजेचे असते.
  • सिझनल खतः लॉन ही केवळ रासायनं म्हणजे युरिया टाकून वाढत नाही. त्यासाठी विविध Organic खतांची गरज लागतेच. उत्तम प्रकारे कंपोस्ट झालेले शेणखत द्यावे. पण शेणखत उघड्यावरचे असेल तर त्यातून विड अर्थात तण वाढीची शक्यता असते.
  • टूल्स वापरणे : तण काढण्यासाठी विशिष्ट प्रकारची टूल्स उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास व वापर हा वेळोवेळी करणे गरजेचं आहे.
  • लॉन साठी moisture मापन करणारे टूलचा वापर करा

6. तण आणि किडींपासून लॉनचं संरक्षण कसं कराल?

  • नैसर्गिक उपाय (नीम तेल, गोमूत्र): Green Lawn हा एक गवताचा प्रकार असल्यामुळे त्यात किड ही वास्तव्याला येते. विविध बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी water Soluable Oil ची फवारणी गरजेचं आहे. यावर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तर देशी गायीचे गोमुत्राचेफायदे तर माहितच आहे.

7. फुटपाथ, सीमारेषा आणि लॉनमध्ये डिझाईन कसं कराल?

  • लॉनच्या भोवती स्टोन पाथवे गरजेचा आहे. ते स्टोन या प्रकारचे असतील तर उत्तम… हे कसे असावेत यासाठी येथे क्लिक करा.
  • बॉर्डर क्रिएशनसाठी झुडपं/बुशेस असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या लॉन्सला चार चांद लागतात. तुमच्या बागेचे पै पाहुणे, रावळे कौतुक करतात.

8. बालकांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित लॉन डिझाईन

  • सॉफ्ट गवतः Garden Lwan चा तुमचा हेतू काय हे आधी निश्चित करा. त्यानुसार Garden Lwan ची निवड करा. कारण गवत हे टोकदार व जाडसालीचे असेल तर ते बोचू शकते.
  • आउटडोअर बेंच, टेबल्स ची एंरेंजमेंट तुम्ही करू शकता. तुमच्या घराचा परिसर, Garden Lwan साठी ठरवलेली जागा, आकार यानुसार तुम्ही विशेष प्रकारचे आऊट डोअर फर्निचर खरेदी करू शकता. व त्याची एंरेंजमेंट करू शकता.
  • गार्डन लाइट्स : रात्रीच्या वेळेस तुमची बाग ही खूलून दिसावी असे वाटत असेल तर Garden Lwan मधे त्याचा वापर करा. त्याच्या सभोवताली तुम्ही गार्डेन लाईट्सची एंरेज मेंट करू शकता.
  • लॉन स्विंग/झुला तुम्हाला आनंद देईल व बागेची शोभा वाढवेल.

10. वरील निळ्यारंगातील लिंक वर क्लिक करा. तुमच्या गार्डन प्रवासाला मदत करतील?

  • योग्य Green Lawn प्रोडक्ट खरेदी करण्यासठी तुमचा वेळ वाचेल – योग्य उत्पादन थेट विकत घेता येईल.
  • टेस्ट केलेले प्रोडक्ट्स – अनुभवावर आधारित सल्ला.
  • पटलं तर खरेदी करा. खात्री करूनच खरेदी करा.

11. तज्ञ सल्ला घ्या

Garden Lwan ही वेगवेगळ्या पध्दतीने डेव्हलप करता येते. तुम्ही यासाठी संदीप चव्हाण यांचा अनुभवी सल्ला नक्की घेवू शकता. त्यासाठी लिंक वर क्लिक करून तुमची वैयक्तिक वेळ बुक करा.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
  • 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
  • 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

11. बागकाम विषयावरील लेखः

टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants