Why Your Organic Onions Aren’t Growing : Troubleshooting Organic Onion Gardening Issues
Want Bigger Organic Onions ? Try These Proven Organic Gardening Techniques!
संपूर्ण मार्गदर्शक: सेंद्रिय कांद्याची Organic Onions लागवड कशी करावी?
कांदा Organic Onions लागवडीतील सामान्य चुका टाळण्यासाठी उपाय
Table of Contents

22 संप्टेबर 2024 रोजी Organic Onions कांदा लागवड व त्यासंबधी ऑनलाईन सेशनव्दारे माहिती घेणार आहोत. सेंद्रिय कांदा लागवड करून तुमच्या आहारात आरोग्यवर्धक बदल करा. कमी जागेतही तुम्ही उत्तम कांद्याचे उत्पादन घेऊ शकता. सेंद्रिय कांदा लागवड हा आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग आहे. हा ब्लॉग तुमच्या कांदा लागवडीतील त्रासदायक समस्यांचे निराकरण करेल. मोठ्या आणि पौष्टिक कांद्यांची उत्पत्ती कशी करावी हे शिकवेल. आणि मर्यादित जागेतही तुम्ही चांगल्या पद्धतीने कांदा कसा उगवू शकता याचा मार्गदर्शन करेल.
1. सेंद्रिय कांदा लागवडीचे महत्त्व
Organic Onions सेंद्रिय पद्धतीने कांद्याची लागवड का करावी याचे फायदे काय काय आहेत ते पाहूया. कांदा खर तर गोड फळ, पण रसायनांच्या वापरामुळे त्याला तिखट चव आलीय. अर्थातच रसायनं ही वनस्पतीचे स्वतःचे अंगभूत असलेले गुण बदलवून टाकतात. रसायनांच्या वापरामुळे कांदा लवकर सडतो. कारण रसायनं ही कांद्यात पाणी संग्रहीत करून ठेवण्याची क्षमता वाढतात. व या कारणामुळेच कांदा हा बेचव, सडका, रंगहीन सुध्दा दिसतो. तर या उलट विषमुक्त पध्दतीने पिकवलेला कांदा हा रंगात तेज, चवीला गोड, औषधी व सडत नाही.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
2. कांदा लागवडीसाठी आवश्यक तयारी
Organic Onions कांदा उत्पादनासाठी योग्य माती, खत, आणि जागेची निवड करणे गरजेचं असते. अर्थात हे झाले शेतात. पण वर्तमान काळात कांदा शेती ही एकपिक पध्दत म्हणून वापरली जाते. त्यात बहुपिक पध्दत वापरून कांदाच्या कीड व रोगांवर नियंत्रण करता येते. Home Gardening मधे कांदा लागवड करता येतो. घरी कांद्या पिकापेक्षा, कांदा पात, कंलोजी ( बियाणं) या वर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. घरच्या बागेत उगवलेली कांदापात ही अधिक चवदार लागते.

3. कांदा लागवड करताना सामान्य चुका
कांद्याचे बीज कसे निवडावे आणि लावण्याच्या पद्धतीत काय टाळावे. सहसा कांद्याचे बिज हे घरी, शेतात तयार केल्या पेक्षा बाजारात उपलब्ध असलेले घ्यावे. याचे कारण म्हणजे बियाणं प्रक्रियेत काही विशिष्ट नियम, निकष व तंत्र पाळलं जातं. जे घरच्या किंवा शेतात बिज निर्मिती करतांना पाळता येत नाही. तसेच बियाणं हे चांगल्या प्रतीचे, चांगल्या कंपनीतून घ्यावे. पण घरच्या बागेत कांदा पातच योग्य असल्यामुळे त्यात टोगंळे Organic Onions ( कोंब फुटलेले कांदे) वापरावेत.
4. कांदा वाढवण्यासाठी प्रभावी उपाय
कांद्याच्या Organic Onions मुळांना बळकट करण्यासाठी काही सोप्या टिप्स. सेंद्रीय पध्दतीने कांदा उत्पादन घेतांना मातीमधे ह्युमसचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. त्याला वेळोवेळी चांगल्या पध्दतीने कंपोस्ट झालेले शेणखत वापरावे. द्राव्य खतात जिवामृत हे सर्वांत उत्तम खत म्हणून वापरता येते.
5. कांद्याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी माहिती
सेंद्रिय कांदा Organic Onions खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे आहेत. कांदा हा शित असतो. गोड असतो. पण वर सांगितल्या प्रमाणे कांदा हा रसायनात वापरला असल्यास तो तिक्ष्ण होतो. कांदा हे फायबर युक्त कंदमुळ असल्यामुळे भारतीय भोजनामधे सलाद म्हणून खातात. उन्हाची झळीपासून कांदा हा आपले संरक्षण करतो. तर कांद्याच्या रसाचा सुध्दा सेवन व लेपण साठी उपयोग केला जातो.
6. ऑनलाईन सेशन विषयी…
दि. २२ संप्टेबर २०२४ रोजी गच्चीवरची बाग अर्थातच ग्रो ऑरगॅनिक व्दारे कांदा या कुंदमुळांवर ऑनलाईन सेशन संपन्न होणार आहे. या सत्रात Organic Onions हे घरच्या बागेत कसे पिकवावे या बद्दल माहिती दिली जाणार आहे. तुम्ही कोर्स मेंबर असाल तर याची लिंक तुम्हाला या पुर्वीच आलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या ऑनलाईन सेशन मधे सहभागी होऊ शकता.

A. कांद्याचे प्रकार आणि निवड (Types of Onions & Selection)
- विविध प्रकारचे कांदे Organic Onions (लाल, पांढरा, इ.) यांची माहिती द्या.
- कोणते कांद्याचे प्रकार आपल्या स्थानिक हवामानात चांगले वाढतात ?
- बीजांची निवड आणि त्यासाठीच्या टीप्स
B. माती व कुंडीची तयारी (Soil Preparation and Container Setup)
- उत्तम कांदा उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या मातीचे प्रकार
- मातीची तयारी कशी करावी, मातीमध्ये कोणते घटक असावेत
- कुंडी किंवा बागेतील जागेची निवड आणि तयारी यावर माहिती
C. रोपण प्रक्रिया (Planting Process)
- कांद्याची Organic Onions लागवड कशी करावी, किती अंतर ठेवावे ?
- बीज किंवा रोपे कसे लावावे याचा प्रात्यक्षिक वर्णन
- योग्य काळ आणि हवामानाची निवड
D. पाणी देणे व खते (Watering and Fertilizing)
- Organic Onions पाणी कसे आणि किती प्रमाणात द्यावे ?
- सेंद्रिय खते कधी आणि कसे वापरायचे, तसेच कोणती खते कांद्यासाठी उपयुक्त आहेत
E. कीड नियंत्रण व आजार (Pest and Disease Management)
- कांद्यावर होणाऱ्या प्रमुख कीटकांची आणि आजारांची माहिती
- नैसर्गिक उपाय आणि सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण कसे करावे ?
- योग्य उपाय योजना कशा घ्याव्यात यावर मार्गदर्शन
F. कांद्याचे काढणी व साठवण (Harvesting and Storage)
- कांद्याची Organic Onions योग्य काढणी कधी आणि कशी करावी ?
- काढणीनंतर कांद्याचे योग्य प्रकारे साठवण कशी करावी, त्याच्या टिकाऊपणाची काळजी कशी घ्यावी ?
8. प्रश्नोत्तर आणि चर्चासत्र (Q&A and Open Discussion) – 5
7. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे
यांचा बागकाम विषयावरील लेख. इंस्टाग्राम पेज @ecohub_by_Akanksha
8. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच
- संदीप चव्हाण यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug
9. बागकाम विषयावरील लेखः
- टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन

- Window Garden Lizard Control
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
सेंद्रिय कांदा लागवड, कांदा लागवडीच्या टिप्स, Onion Gardening, Organic Onion Farming, कांदा पिकवण्याचे मार्ग, Gardening Tips, #OrganicGardening #OnionFarming #कांदा #ग्रोयुअरऑनवेज
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.