5 Steps : Build Organic Garden

86 / 100 SEO Score

Struggling to Grow a Healthy Organic Garden : Here’s the Solution You Need

Discover the Secret to a Thriving Organic Garden Without the Hassle

सेंद्रिय बाग Organic Garden कशी फुलवावी: सोप्या पायऱ्या

सेंद्रिय बागेचे यशस्वी तंत्र जाणून घ्या

सेंद्रिय बाग फुलवण्यासाठी योग्य तंत्रांची गरज आहे? या सोप्या पायऱ्यांमुळे तुमची बाग सुंदर आणि निरोगी होईल. आपल्या बागेत सतत समस्या येत आहेत? सेंद्रिय बाग Organic Garden फुलवण्यासाठी ही पाच सोपी तंत्रे अवलंबा आणि तुमच्या बागेची देखभाल सोप्या पद्धतीने करा. यातून तुमचे आरोग्य आणि बागकाम आनंदी होईल.

⚠️ थांबा... हे वाचल्याशिवाय जाऊ नका
  • 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
  • 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
  • 👉 दररोज fresh organic भाजी खायला आवडेल का?
  • 👉 7 दिवसांत सुरुवात झाली तर तयार आहात का?

Organic Garden

1 : सेंद्रिय बागकामाची Organic Garden ओळख

सध्या रासायनिक खतांचा व विषारी औषधांचा मारा करतच शेतात अन्न धान्य उगवले जात आहे. विषमुक्त अन्नासाठी आता आपल्या सर्वांनाच विषमुक्त शेती, बागकाम करणे गरजेचे आहे. तर विषमुक्त पध्दतीने अर्थाच तयार करणे गरजेचे आहे. थोडक्यात सेंद्रिय बागकाम म्हणजे Organic Garden पध्दीने बाग काम करणे गरजेचे आहे. त्यातून मिळणारी ताज्या भाज्या, फुलं यांच आपल्या पंचेद्रियांशी जवळच नात व सबधं आहे. आज जगात तिन पैकी एका व्यक्तिला कर्करोग होण्याची शक्यता वाढली आहे. कारण पोषणयुक्त आहार उपलब्ध नसणे. पोषणयुक्त आहाराची अनुपब्धताच सध्या अनेक रोगांना आमंत्रीत करत आहे.

2 : मातीचे महत्त्व

बरेचदा बरीच मंडळी बागकामासाठी योग्य मातीचा शोध घेतात. भरमसाठी नव्याने माती आणतात बागेत टाकतात. खरं तर दहा टक्के मातीतही तुम्ही बागकाम सुरू करू शकता. किंबहुना तुम्ही फुलवू शकता. माती हा फक्त बागेतील रोपांसाठी, झाडांसाठी आधार असतो. काळी माती, लाल माती अशा मातीचा वापर बागकामासाठी केली जातो. पण मुरूमाड मातीतही बाग छान फुलते. अर्थात त्यासाठी जैविक खतांचा उपयोग करावा. पण मुरूमाड मातीचे अनेक फायदे आहेत. जे लाल व काळ्यामातीतून मिळत नाही. Organic Garden फुलवतांना माती ही महत्वाचा आधार असते पण ति माती कोणती हे पण महत्वाचे आहे.

3 : नैसर्गिक खते आणि पाणी व्यवस्थापन

सेंद्रीय पध्दतीने Organic Garden बागकाम करतांना बाजारातील खतांचा उपयोग करतात. खरं तर ही खत सहजतेने घरच्या घरी तयार करता येतात. सेंद्रिय खतां मधे द्राव्य व विद्राव्य खतांची निर्मिती घरच्या घरी करू शकतो. पण मुख्य गोष्ट असते ति म्हणजे यांचा नेमका वापर कसा करावा ? हे महत्वाचे आहे. हा वापर कुठे, कसा, केव्हां, कधी करावा हे झाडागणीक वेगवेगळे असते. कारण खत ही औषधासारखी काम करतात. व औषधं ही सर्वांना सारख्या प्रमाणात व नियमित दिली जात नाही.

4 : कीटक नियंत्रण तंत्रे

रासायनिक पध्दतीने शेती करतांना रासायनिक खतं व रासायनिक औषधं ही वेगवेगळी वापरावी लागतात. पण नैसर्गिक द्राव्य खतं ही कीटक नियंत्रणासाठी वापरता येतात. अर्थात किटक नाशक व नियंत्रण या दोन विभिन्न टोकं आहे. किटक नाश करून चालणार नाही. जिव जिवस्य जिवनंम प्रमाणे ते अन्न साखळीचा भाग असतात. निसर्ग फुलवण्यात त्यांचा महत्वााचा सहभाग असतो. त्यामुळे सेंद्रीय पध्दतीने Organic Garden बागकाम करतांना आपण केवळ त्यांना पळवून लावतो. त्यामुळे निसर्ग कुठेही डिस्टर्ब होत नाही.

Online Gardening Course

5 : सेंद्रिय बागेची नियमित देखभाल

ऑरगॅनिक पध्दतीने बागकाम करतांना बागेची वेगवेगळ्या पध्दतीने काळजी घ्यावी लागते. Organic Garden तयार करत असाल किंवा करण्याचा विचार असेल तर त्याची किमान माहिती असणे गरजेचें असते. केवळ करत राहणे, त्यामागची कारण एकट्याने शोधणं हे जिकरीचे असते. तसेच कारणांचा शोध घेणे व त्या बरहुकुम आपण बागेची निगराणी आणि नियमित देखभाल करणे गरजेचे असते.

    6. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे

7. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण

8. बागकाम विषयावरील लेखः

टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन

सेंद्रिय बाग, organic garden, #सेंद्रियबाग, #OrganicGarden, #GardeningTips, #OrganicFarming, बागकाम, #GreenLiving, #HealthyGardening, #सेंद्रिय_बागकाम #gacchivarchibaug #groworganicwithsandeep

🚀 आता पुढचा निर्णय तुमचा
👉 तुम्ही फक्त लेख वाचून बागकाम करणार?
किंवा
👉 4-in-1 Grow Organic Combo Learning Pack
(Mini Course) व्दारे शिकणार?
🔥 पुढचा स्तर:
👉 Annual Detailed Course
📲 खरेदीसाठी WhatsApp वर type करा:
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
👉 WhatsApp वर पुढे जा

Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Importance of Home grown (Hindi) Importance of Gardening (English) importance Of Gardening (Hindi)
10 OxyGen Plants