A Step-by-Step Guide to Cultivating Your Own Terrace Gardening Simplified Course

सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शेती जावून आता तेथे सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या ईमारतीवर आता Organic पध्दतीने Terrace Gardening करता येते. या विचाराने व प्रयत्नांनी वेग पकडला आहे. कारण बागकाम ही फक्त छंद नसून आता ति एक आरोग्यादायी, हेल्थी लाईफ साठीची गरज तयार झाली आहे. तर या बिल्डिंग्स व अपार्टमेंटमधे टेरेस, पेन्ट हाऊसेस उपलब्ध असतात. यात वैयक्तिगत व सामूहिक पातळवीवर टेरेस गार्डेन Terrace Gardening सहजतेने व कमीत कमी वजन अर्थात 10 टक्के मातीत तयार करता येते. शिवाय टेरेस गळू नये म्हणून विविध प्रकारची काळजी, तंत्र व उपाय आम्ही शोधून काढले आहेत. तर टेरेस गार्डनिंग करणे किती सोपे झाले आहे व ते सुध्दा ऑरगॅनिक पध्दतीने फुलवता येते. तर टेरेस गार्डेनिंग कोर्सचे (Terrace Gardening Course) स्टेप बाय स्टेप गाईडन्स चे मुद्दे काय असतील हे सांगणारा हा लेख…
गच्चीवरची बाग अर्थातच ग्रो ऑरगॅनिक ही फर्म गेल्या 23 वर्षापासून या टेरेस गार्डेनिंग अर्थात अर्बन फार्मिंग या क्षेत्रात काम करत आहे. नाशिककरांना व्यावसायिक सेवा सुविधा पुरवल्या नंतर डिसें. 2022 पासून टेरेस गार्डेनिंग Terrace Gardening कोर्सेस सुरू केले आहेत. हे कोर्सेस ऑनलाईन Terrace Gardening असून हिंदी व मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या टेरेस गार्डेनिंग कोर्समधे नेमकं काय व कसं शिकवलं जाणार आहे , त्यातील मुद्दे पुढील प्रमाणे दिले आहे.
- 👉 तुम्ही अजूनही केमिकल भाज्या खात आहात का?
- 👉 छोट्या जागेतही भरपूर भाजी उगवू शकता हे माहित आहे का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही सुरू कराल का?
Table of Contents
1/8) टेरेस गार्डनिंगची गरज आणि महत्त्व (Importance and Need for Terrace Gardening)
- शहरातील जागेची कमतरता आणि टेरेसचा वापर: शहरात जागेची कमतरता असते. पण उपलब्ध टेरेसचा Terrace Gardening विविधतेने कसा उपयोग करावा ते या सत्रात सचित्र समजून सांगण्यात येणार आहे.
- घरातील ताज्या भाज्या आणि फळांचे फायदेः विषमुक्त भाज्या या आश्वासक, खात्रीशिर असतात. त्या कशा ओळखाव्यात. त्याचे Eye Opening आरोग्यदायी फायदे काय आहेत ते या सत्रात समजून सांगण्यात येणार आहे.
- पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व: आजच्या धकाधकीच्या जिवनात पर्यावरण व सस्टेनेबल लाईफ का गरजेचं आहे याविषयी चर्चा करणार.
2/8) टेरेस गार्डनिंगसाठी आवश्यक तयारी (Preparation for Terrace Gardening)
- जागेची निवड, माती, खते, आणि रोपेः टेरेस गार्डनसाठी टेरेस जरी उपलब्ध असले तरी सर्व जागेवर गार्डेन तयार करून चालत नाही. कुठे काय असावं, पाणी ड्रेन होण्याच्या जागा, फिरण्यासाठी, मांडवासाठीची जागा यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
- योग्य भांड्यांची निवड (प्लांट कंटेनर्स): टेरेस गार्डेनसाठी Terrace Gardening कोणत्या प्लॅन्टर, कंटेनर्स, कुंड्याची, बॅगाची निवड करावी तसेच अ.ब.ब. सेटअप कसा तयार करावा या बद्दलची माहिती या टेरेस गार्डेनच्या क्रॅश कोर्समधे सांगण्यात येण्यात आहे.
- पाण्याची सोय आणि जलव्यवस्थापनः एकूण टेरेस गार्डेनिंगसाठी पाण्याची काय, किती, कधी कशी व्यवस्था असावी याचे मुद्देसुद मांडणी या टेरेस गार्डेनच्या क्रॅश कोर्स मधे मांडण्यात येणार आहे.
3/8) टेरेसवर साध्या पद्धतीने बाग फुलवण्याचे तंत्र (Simple Techniques for Terrace Gardening)
- कंपोस्ट खत (Composting) तयार करण्याचे मार्गः घरच्या घरी, सोप्य पध्दतीने विविध खतं कशी तयार करावी, होम कंपोस्टींग साठी कमी खर्चाचे सेटअप कसे तयार करावे या बद्दल माहिती देण्यात येणार आहे.
- मल्चिंगचे फायदेः मल्चिंग म्हणजे काय, ते कसे करावे. का करावे, कधी करावे, त्याचे फायदे काय आहेत या बद्दल सविस्तरमाहिती देण्यात येणार आहे.
- योग्य पद्धतीने रोपांची लागवडः नर्सरीतून आणलेली रोपे कशी लागवड करावीत, बियाणं कसे लागवड करावे, रिपॉटींग कसे करावे या बद्दल माहिती या टेरेस गार्डन या क्रॅॅश कोर्समधून शिकवण्यात येणार आहे.
4/8) संपूर्ण हंगामासाठी पिकांचे नियोजन (Seasonal Crop Planning)
- हंगामानुसार फळे, भाज्या, आणि फुलांचे नियोजनः टेरेस गार्डेन या क्रॅश कोर्स् मधे मोसमानुसार कोणत्या बियाणं, फुलं, फळं भाज्या कशा व किती प्रमाणात लागवड कराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
- ठिबक सिंचन प्रणालीचा वापरः टेरेस गार्डेन मध्ये ठिबक सिंचन योग्य की अयोग्य, त्याचा खर्च, त्याचे फायदे तोटे समजून सांगण्यात येणार आहे.
- कीटक नियंत्रण आणि सेंद्रिय पद्धतीः कीड नियंत्रण म्हणजे काय, त्याचे व्यवस्थापन कसे करावे या संबधित सर्व घटकांची चर्चा या टेरेस गार्डेन कोर्स मधे करण्यात येणार आहे.
5/8) टेरेस गार्डनिंगचे फायदे आणि आव्हाने (Benefits and Challenges of Terrace Gardening)
- जैवविविधता आणि पर्यावरणाचे रक्षणः टेरेस गार्डेन करतांना बायो डायव्हसिटी कशी फुलवावी त्याने पर्यावरणाचे पर्यायाने आपले आरोग्याला कसे फायदेशिर आहेत. त्यातील संधी, फायदे व आव्हाने या बद्दल चर्चा केली जाईल.
- भाजीपाला आणि फळांचे उत्पन्न
- साधारण समस्या आणि त्यांचे उपाय
6/8) टेरेस गार्डनची यशस्वी कथा (Success Stories of Terrace Gardens)
- यशस्वी बागकाम करणाऱ्यांची उदाहरणेः आम्ही पुरवलेल्या सेवा सुविधा व तंत्रानुसार ज्यांच्या घरी बागा फुलवून दिल्या त्यांची ही यशस्वी उदाहरणे या सत्रात सांगितली जातील. त्यांच्या प्रेरणादायी कथा मांडल्या जातील. जेणे करून सहभागीना यातून प्रेरणा मिळेल.
- अडचणींवर मात करण्याचे उपायः टेरेस गार्डेन Terrace Gardening तयार करतांना काय अडी अडचणी येतात. त्याचा संभाव्य विचार, उपाय सांगितला जाईल.
7/8) शंका निरसन आणि प्रश्नोत्तरे (Q&A Session)
- सहभागीच्या शंकांचे निरसनः या सत्रात कोर्समधे सहभागी झालेल्या मंडळीच्या प्रश्नांचे, शंकाचे निरसन केले जाईल.
- सत्राशी संबंधित प्रश्नांना उत्तरेः सत्रात मांडल्या गेलेल्या मुद्दे व त्यावरील प्रश्नोत्तरांना उत्तरे दिली जातील.
- सत्रातील मुख्य मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
8/8) समारोप आणि पुढील पावले (Conclusion and Next Steps)
- सत्राचे सारांश मुद्दे यांचा घोषवारा या सत्रात घेतला जाईल
- आगामी सत्रांची माहिती दिली जाईल. ज्यात सहभागींना सहभागी होता येईल. तसेच आमच्या एकूण उपक्रम, ग्रीन मुव्हमेंट विषयी माहिती दिली जाईल.
- सहभागींचे आभार प्रदर्शन केले जाईल व ई सर्टिफिकेट प्रदान केले जाईल.
येत्या 25 ऑगस्ट अर्थातच ऑगस्ट महिण्याच्या 4 थ्या रविवारपासून गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिक व्दारे टेरेस गार्डेन व इतर संबधित विषयावर गार्डेनिंग विषयी क्रॅश कोर्सेस लॉन्च करत आहे. कारण हा दिवस इंटरनॅशल किचन गार्डन डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. अधिक माहितीसाठी ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंक कोर्ससाठी क्लिक करा.
9. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण
- यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज
10. बागकाम विषयावरील लेखः
- टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन
10. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
11.भाजीपाला बियाणं
एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक: बियाणं म्हणजे छोटं पण अतिशय शक्तिशाली गुंतवणूक आहे. योग्य पद्धतीने केली तर, या गुंतवणुकीतून आपल्याला अनेक पटींनी अधिक उत्पादन मिळू शकतं. तुमच्याकडे जर बागकामाची इच्छा असेल तर, मेहनीतीची तयारी असेल तर नक्की हे करा. उपलब्ध साधनं, संसाधनं, आणि जागा यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा अंगणात चांगल्या प्रकारे भाज्या उगवू शकता. फक्त थोडासा प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. बियाण्यांबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या गार्डनिंग प्रवासात भरघोस यश मिळवा. व्हेजेटेबल्स सिड्स लिस्ट
- 5 Stop Random Gardening Tips
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
English: Terrace Gardening Course 2024, Organic Terrace Gardening India, How to Start a Terrace Garden, Urban Organic Gardening, Terrace Garden Tips, Beginner’s Guide to Terrace Gardening, Sustainable Gardening 2024, Organic Gardening Course , Hashtags: #TerraceGardening2024 #OrganicGarden #IndianGardening #SustainableLiving #UrbanGardening #GardeningTips #OrganicGardeningCourse #BeginnerGardening, Marathi: टेरेस गार्डनिंग कोर्स २०२४, सेंद्रीय टेरेस गार्डनिंग भारत, टेरेस गार्डन कसा सुरु करावा, शहरी सेंद्रीय गार्डनिंग, टेरेस गार्डन टिप्स, टेरेस गार्डनिंगसाठी प्रारंभिक मार्गदर्शक, शाश्वत गार्डनिंग २०२४, सेंद्रीय गार्डनिंग कोर्स, Hashtags: #टेरेसगॉर्डनिंग२०२४ #सेंद्रीयगॉर्डन #भारतीयगॉर्डनिंग #शाश्वतजीवन #शहरीगॉर्डनिंग #गॉर्डनिंगटिप्स #सेंद्रीयगॉर्डनिंगकोर्स #प्रारंभिकगॉर्डनिंग
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments are closed.