Its TRULY GROW CHEMICAL free VEGETABLE

आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात. हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी … Read more

Climbers Fruits

वेगवर्गीय भाज्या ..               भारतीय उपखंडात येणार्या सर्व प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या उत्तम प्रकारे घेवू शकतो. वेलवर्गात सर्वात जास्त फळभाज्यांचे प्रकार उपलब्ध तर आहेतच. पण गच्चीवर वाफे  पध्दतीत वेलवर्गीय भाज्या जोमाने फोफावतात व  येतात सुध्दा. शिवाय यांची संख्याने खंडीने भरावी एवढे उत्पन्न असते. बरेचदा तज्ञ डॉक्टर आपल्याला वेलर्गीय भाज्या खाण्याविषयी … Read more

Six steps to Avoid Poisions vegetable

रोजच्या आहारातील रासायनिक भाज्यां टाळावयाच्या असतील तर या सहा उपाय वाचा.. आपल्याला नक्कीच जमण्यासारखे आहे.

सिमला मिरची

सिमला मिरचीला लाल माती गरजेची असते. कारण सि.मि.ला ही कमी पाण्यात छान तयार होते. काळ्या मातीत लागवड केल्यास काळी माती पाणी धरून ठेवते व फळे येण्यास उशीर लागतो किंवा येतही नाही. तसेच पूर्ण वेळ उन्हात ठेवण्यापेक्षा अर्धवेळ उन्हात छान बाळसे धरते व फळधारणा होते.

10 OxyGen Plants