जाळीच्या कुंपनावर लागवड करता येणारी वेलवर्गीय वनस्पतींची यादी…

घराला, बंगल्याला शेताला आपण तारेचे अर्थात जाळीचे कुंपन केलेले असल्यास तुमचे अभिनंदन, कारण जाळीचे कुंपन हे पर्यावरणपुरक आहे. अशा कुंपनाला एक तर आपण प्रायव्हसीसाठी ग्रीन नेट लावू शकता. किंव त्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीची लागवड करू शकता. वेलवर्गीय वनस्पती लागवडीचे फायदे पहिल्यांदा पाहूया.. हवा खेळती राहते. कमीत कमी जागा लागते. कुपनांच्या दोनही बाजूला कुंपनाला खेटून बाग फुलवता … Read more

घरातील व हवेतील धुळ नियंत्रण कसे करावे.

घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.

पाण्याचे लाड कमी करा…

दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.

Buy Vegetables Seeds

Vegetables Seeds

Tested seeds in various regions, 100% Germination Guarantee, Vegetables Seeds for kitchen Garden. Test men Best
seeds is basic investment.

10 OxyGen Plants