घरच्या घरी फुलवा भाज्यांचा मळा
आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.
1/- खर्च न करता बाग फुलवा!
आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घराच्या गच्चीत उगवण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे, असे मत ‘गच्चीवरची बाग’चे संचालक संदीप चव्हाण यांनी केले आहे.
आज नाशिक मधील विविध आर्थिक स्तरातील महिलांना त्यांचे कौशल्य, तळमळ हेरत त्यांच्या हाताना काम मिळत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर विविध रंगी मास्क शिवले. त्याला वापरकर्त्याची प्रचंड पसंती मिळत आहे.
हे आपण करून पाहिले का?
लेख काळजी पूर्वक वाचा… हे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला फायदयाचे ठरू शकेन. COVID-19 दरम्यान प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व ताप, सर्दी, कफ खोकला वरील घगगुती प्रयोग आपण करून पहा…
आता घरी भाज्या उगवणे अगदी सोपे, अन्नपूर्णा- रेडी टू सो बॅग घरी आणा पेरा, वाढवा आणि मिळवा..
अशी कल्पना तुम्ही ऐकली आहे का.. जर प्रत्यक्षात आणली तर Lockdown सुसह्य होण्यास मदत होईल.
तुम्ही हा लेख वाचला का? आपण करत असलेल्या प्रयत्नांना कॅमेरात कॅच करा व घरी बसल्या कॅश करा… सहभागी व्हा, इतरांना सांगा.. प्रवेश निशुल्क..
आताच हालचाल करूया… कारण पावसाळा तोंडावर आला आहे. निसर्गाने दिलेले दान.. त्याच उतराई होईया…
हीच ती योग्य वेळ भाजीपाला बाग करायला शिकण्याची… लॉकडाऊनच्या काळात गार्डेनिंग कसे करावे . वाचाल तर वाचाल व इतरांना वाचवाल…
कोव्हीड- १९ पासून आपण काय शिकलोत. हाती पैसा असूनही योग्य वेळेला भाजी विकत घेता येत नसेन तर उपयोग काय व यावर उपाय काय ? वाचा… आपल्या उपयोगाची माहिती…
लॉकडाऊनच्या काळात काय करायचे हा प्रश्न असेनच. आम्ही ही संगीत चित्रफित बनवली आहे. आपल्याला ही फिल्म आवडली का. का आवडली व त्यातून तुम्हाला काय संदेश मिळाला. कृपया नक्की कळवा.
You must be logged in to post a comment.