कडीपत्त्याच्यां पानावर काळे डाग का तयार होतात ?

चेहर्यावर काळे डाग येतात हे ऐकले असेल पण कडीपत्त्याच्या पानांवरही काळे डाग येतात हे कदाचित ऐकले नसेल पण जे घरी, दारी, बाल्कनीत बाग फुलवतात. व तेथे औषधी वनस्पती म्हणून कडीपत्ता लावला असेल तर अशा अनूभव एकदा तरी आला असेनच.

तर जाणून घेवूया असे का होते ते…

कड्डीपत्त्याच्या पानांवर काळे डाग येण्याचे कारण म्हणजे हा बुरशीजन्य आजार आहे.

बरेचदा पान तजेलदार दिसूनही त्यावर काळे डाग दिसू लागतात. तेव्हा फारच बुचकाळ्यात पडल्या सारखं होतं की हे असं का होतेय.

याची कारणे म्हणजे….

१) वाढत्या प्रदुर्षनामुळे डोळ्याला दिसू शकत नाही अशी फाईन डस्ट ही पानांच्या रध्रांत जाते त्याभोवती बुरशीजन्यता वाढते. डोळ्यांना डाग दिसणेच याचाच अर्थ की बुरशी वाढलेली आहे. यावर उपाय म्हणजे केवळ झाडांना मुळाजवळ पाणी टाकतो. तेच पाणी कधीतरी झाडांच्या पानांवर शिपंडा, फवारा करा. म्हणजे धुळ ही वाहुन जाते. धुळ वाहून गेल्यामुळे पानां ही आपल्या वाटेचे अन्नही जोरात तयार करतात. त्यातून झाडं हे पोषक ठरते व एका कीडितून दुसर्या कीडिला जाणारे निमंत्रण हे थांबवले जाते.

२) हवा खेळती नसतेः उन्हाळ्यात कड्डीपत्ता बहरतो. तो एवढ्या दाटीवाटीने बहरू लागतो की झाडांच्या केंद्रभागी हे तापमान हे उबदार बनते. उबदार वातावरण हे कोणत्याही कीडीसाठी पोषक ठरते. अशा वेळेस वेळोवेळी कडीपत्ता वापरत राहणे हे योग्य. म्हणजे त्याची छाटणी होते व हवा खेळती राहते. कड्डीपत्ता तोडणी ही रोजच असली तर ती एका दिशेने करू नये. ती चौफेर असावी.

Online Course details

३) जास्तीचे पाणीः गरजेपेक्षा अधिकचे पाणी सुध्दा कडीपत्त्याला ही नाशक ठरते. बुरशीजन्यता ही केवळ मातीतच प्रसवते असे नाही. ती पानांवर सुध्दा वाढू लागते. पसरू लागते. त्यामुळे पाणी देण्याची जी काही वेळ आहे ति जरूर पाळावी फक्त प्रमाण कमी करावे.

४) पोटॅशियम व मॅनिशियम ची कमतरताः अशा बुरशीजन्य आजारावर पाण्याचा ताण वाढवावा व तेथे सात दिवस भिजवलेले केळांच्या सालीचे पाणी द्यावे.

५) ताकपाणी, निमतेल पाणी , गोमुत्यार पाणी, हिंग पाणी अशा या पैकी एका उग्र गंधाच्या द्रावणांची सलग ३ सायंकाळी फवारणी करावी.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ( अर्बन फार्मिंग कन्स्लटंट न् कोच)

ता.क. तुम्हाला झाडांबद्दलची काही विचारावयाचे असेल तर फेसबूक टॅग करून प्रश्न विचारू शकता.

==================================================================================

Leading Online Gardening Course in India

👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.

👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .

👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।

👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।

gardening course

👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..

👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.

👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details

आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o



Online gardening course *price growing plan*
Jan 23 : 1999/-
March 23: 2999/-
April 23 : 3650/-
June 23: 4999/-
End of year Target : 50000/-
*(आजही कोर्स खरीदे और पांए 50% Discount on next year on course registration )*

*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 9 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.

*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5

Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik

YouTubechannel https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

instagrame https://www.instagram.com/gacchivarchi_baug/

facebook page
http://bit.ly/2NutaGb

Join our facebook page
www.facbook.com/dr.bagicha

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644