नमस्कार,
तुम्हालाही कधी असं वाटलंय का—
• “खिडकी आहे, पण बाग नाही”
• “कुंड्या घेतल्या… पण झाडं टिकली नाहीत”
• “जागा कमी म्हणून बागकाम शक्य नाही”
इथेच 99% लोक थांबतात.
खरं सांगायचं तर
👉 चूक तुमच्यात नाही
👉 पद्धतीत आहे
Window Gardening म्हणजे फक्त कुंडी + माती + रोप नाही.
तो एक सिस्टम आहे.
पुढच्या मेलमध्ये मी सांगेन—
👉 YouTube / Google असूनही लोकांची बाग का फसते?
– संदीप चव्हाण
Grow Organic Club
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.