Bird Net वापरा ! गॅलरीत झाडं आहेत? पण कबूतरांनी त्रास दिलाय का?
आजकाल शहरांतील टेरेस किंवा बाल्कनीत गार्डन करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. पण या हरित जागांवर कबूतरांचा त्रास एक मोठं आव्हान ठरत आहे. झाडांवर बसणं, माती उकरणं, आणि फळं तोडणं यामुळे रोपांची वाढ थांबते. अशावेळी Bird Net हा एक सोप्पा, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय ठरतो. हे नेट झाडांना पक्ष्यांपासून संरक्षण देतं आणि आपल्या गार्डनला स्वच्छ, सुंदर आणि शांत ठेवतं. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.
Table of Contents
नमस्कार,
आपली गॅलरी किंवा टेरेस गार्डन मेहनतीने फुलवलेली असते. उद्या सकाळी उठून एकादं फूल पहावं आणी फ्रेश व्हाव या मूड असतो. पण पहातो तर काय रोज सकाळी कबूतरांनी खूप नुकसान केलेलं असतं . ते कुंड्यावर बसतात, झाडांवर बसतात. फळं , फुलं तोडतात आणि माती विस्कटतात. त्यामुळे झाडं वाचवायची की सफाई करायची, असा प्रश्न पडतो? यासाठी Bird Net चा उपयोग करणे गरजेचे आहे.
Birds Net म्हणजे काय?
Birds Net म्हणजे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी. याला मराठीत “पक्षी प्रतिबंधक जाळी” किंवा “पक्ष्यांचे जाळे” असे म्हणतात.
यावर सोप्पा, टिकाऊ आणि 100% सुरक्षित उपाय आहे – Birds Net!
🎯 Birds Net का लावावे?
✅ 1. झाडांना पक्ष्यांपासून संरक्षण
- कबूतर, मैना, कावळा यांसारखे पक्षी झाडांवर बसतात, माती फेकतात, फळं किंवा पालवी खातात.
- हे Bird Net जाळं वापरल्यामुळे रोपं सुरक्षित राहतात आणि फळांचे नुकसान होत नाही.
✅ 2. कबूतरांची घाण टळते
- पक्ष्यांची विष्ठा (poop) ही गॅलरी, खिडक्या किंवा झाडांभोवती पडल्याने घाण होते.
- जाळी लावल्याने ही घाण होण्यापासून संरक्षण मिळते.
✅ 3. फळं, भाज्यांचं नुकसान होत नाही
- पक्ष्यांनी तोडलेली पानं, फळं किंवा पाकळ्या झाडाच्या वाढीस Bird Net मुळे अडथळा ठरतात.
- जाळीमुळे झाडं सुरक्षित राहून नैसर्गिक गतीने वाढतात.
✅ 4. घर स्वच्छ आणि शांत राहतं
- Bird Net मुळे रोजच्या पक्ष्यांच्या झुंडी, घाण, अंडी घालणं यामुळे त्रास होतो.
- एकदा जाळी बसवलं की दररोजची झाडांची किंवा परिसराची झाडाझडती कमी होते.
✅ 5. बाळं, प्रेग्नंट महिला व वृद्धांसाठी सुरक्षित
- बाल्कनीत पक्षी किंवा त्यांची घाण नसल्याने निवांत बसता येतं.
- विशेषतः प्रेग्नंट महिला किंवा लहान मुलांसाठी Bird Net मुळे स्वच्छ, सुरक्षित जागा तयार होते.
✅ 6. पर्यावरणपूरक – पक्ष्यांना इजा नाही
- बर्ड्स नेट पारदर्शक आणि सौम्य रंगात मिळते. त्यामुळे घराच्या सौंदर्याला धक्का न लागता कामही होते.
- पक्ष्यांना इजा न करता त्यांना झाडांपासून दूर ठेवतो – म्हणजे cruelty-free उपाय.
🌱Bird Net देते बाल्कनी, टेरेस, खिडकी – सर्व ठिकाणी फिट बसणारे सोल्यूशन्स
🔹 पारदर्शक जाळी – दिसायला सुंदर
🔹 मजबूत आणि हवेशीर
🔹 सोपे इंस्टॉलेशन स्वतःही करू शकता.
🔹 बजेटमध्ये आणि टिकाऊ
🛒 आजच आपल्या गार्डनला Birds-Proof करा आणि शांततेने झाडं वाढवा.
👇खरेदी साठी क्लिक करा
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.

