5-Fact Water-Soluble Neem Oil

83 / 100 SEO Score

नैसर्गिक कीटकनाशक: Water-Soluble Neem Oil

बागप्रेमी व शेतकरी मित्रांनो, शहरी शेती साठी, आधुनिक सेंद्रिय शेतीसाठी Water-Soluble Neem Oil म्हणजे एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे! या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की Water-Soluble Neem Oil म्हणजे काय? ते कसे वापरावे, त्याचे पिकांसाठी कोणते फायदे आहेत, आणि कोणते प्रोडक्ट्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. कीटक नियंत्रण, उत्पादन वाढ, आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे नैसर्गिक कीटकनाशक का निवडावे, हे जाणून घ्या. शेवटी, खास मी रिकमंन्ड केलेल्या लिंकद्वारे सर्वोत्तम Water-Soluble Neem Oil उत्पादन ऑनलाइन खरेदी करू शकता!- संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

एक व्यक्ती गार्डनमध्ये नैसर्गिक कीटकनाशक म्हणून पाण्यात विरघळणारा नीम तेल वापरत आहे, छान शहरी वातावरणात.

1: Water-Soluble Neem Oil ओळख

  • पाणी विरघळणारे निम तेल म्हणजे काय?- बरेचदा बागप्रेमी हे चुकीच्या पध्दतीने कीड नियंत्रण करतांना आढळतात. निमतेल हे सहसा पाण्यात विरघळत नाही. म्हणून त्याचा कीड नियंत्रणासाठी त्याचा हवा तसा परिणाम येत नाही. त्यामुळे पाण्यात विरघळणारे निमतेल नेहमी वापरावे. हा फरक अर्थात आ्म्ही आमच्या इनर सर्कल – मास्टर कोर्स मेंबर्सला समजून सांगतो पण आज तुम्हालाही समजून सांगणार आहे.
  • ते कसे काम करते? – हे पाण्यात विरघळल्यामुळे त्यात डिटर्जंट मिसळण्याची गरज पडत नाही. आणि डिटर्जंट हा Organic पध्दतीने बागकाम करतांना वापरत असाल तर तो सर्वात मोठा धोका आहे. पण वरचेवर माहितीचं खोदकाम करणार्या मंडळीना समजून येत नाही.
  • कोणत्या पिकांसाठी उपयोगी आहे?- Water-Soluble Neem Oil हे बागेतील, शेतातील सर्वच Plantसाठी उपयोगी असते. त्याचा दुष्परिणाम काही नसतो.

2: Water-Soluble Neem Oil महत्त्वाचे फायदे

✅ 100% सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही: निंबाचं झाड हे कल्पवृक्ष आहे. त्यापासून तयार होणार्या निंबोळ्यापासून हे तयार केले जाते त्यामुळे हे 100 % Eco Friendly आहे.
✅ पाण्यात सहज मिसळतेः पाण्यात सहजपणे मिसळल्यामुळे त्याची फवारणी करतांना सर्वत्र सारखाच अंश पसरतो. त्यामुळे त्याचा प्रभावी पणे उपयोग करता येतो.
✅ कीटक, अळ्या, बुरशी नियंत्रणासाठी प्रभावीः हे कडवट गंधाचे असते. अर्थात चव सुध्दा कडूच असते. कीटक, अळ्या, बुरशी यांच्या पचनसंस्थेला हा उग्र वास व चव बाधा ठरते त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. पाचन संस्था बिघडते त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे सहज शक्य होते.
✅ उत्पादनाचा दर्जा टिकवतोः मनुष्य प्राण्याला कुठल्याही प्रकारचे हानीकारक नसते. त्यामुळे बागेतील भाज्या या सेंद्रीय तर होतातच पण त्याची वाढ ही कीड मुक्त असते.
✅ कमी खर्चात जास्त फायदेः शिवाय हे कमी खर्चात अधिक परिणाम कारक असल्यामुळे त्याचा उपयोग हा खूप काळ करता येतो. त्याला एक्सपायरी डेट नसते.


3: Water-Soluble Neem Oil वापरण्याची पद्धत

  • प्रमाण: 2-3 मिली / लिटर पाणी – हे वापरतांना साध्या पिण्याच्या पाण्यात 2-3 ML चांगले मिक्स करून घ्यावे.
  • स्प्रे / ड्रेंचिंग कधी करावे? – हे द्रावण कधीह ड्रेन्चिंग करू नये. ते नेहमी फवारावे.
  • आठवड्यातून किती वेळा वापरावे? – आठवडा पंधरा दिवासातून एकदा फवारावे. कीड असो की नसो.

🌿 आमची शिफारस: पाणी विरघळणारे निम तेल Water-Soluble Neem Oil


5: ग्राहकांचे अनुभव (Customer Reviews / Testimonials)

  • “मी वापरले आणि पिकांची चमक वाढली!”- शैला, नाशिक
  • “कमी खर्चात प्रभावी परिणाम” – कल्पेश, पुणे
  • “ऑनलाईन मागवले, घरपोच डिलिव्हरी!” – तुकाराम, संभाजी नगर

टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स ,  फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 


7: ग्रो बंडल डाऊनलोड केले का? येथे क्लिक करा.


Discover more from Grow Organic

Subscribe to get the latest posts sent to your email.

Thank You For Your Valuable Commnets

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Discover more from Grow Organic

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

10 OxyGen Plants