नमस्कार,
आजच्या धावपळीच्या जगात आपण बाजारातून आणलेली Chemical Vegetables भाजी, फळं, जरी ताजी दिसली… ! तरी ती शरीरासाठी किती “जैविक” आहेत, हे तपासलं आहे का?
- 👉 gardening मध्ये वारंवार fail होताय का?
- 👉 योग्य system नसल्यामुळे तुम्ही अडकले आहात का?
- 👉 तुमचं स्वतःचं garden असावं असं वाटतंय का?
- 👉 तुम्ही ready आहात का action घ्यायला?
रोजच्या जेवणात कीटकनाशकं, हार्मोन्स, वाळवणारी रसायनं मुलांच्या शरीरात जातायत… आणि आपण नकळत त्यात भागीदार आहोत.
पण एक साधा आणि नैसर्गिक पर्याय आहे —
घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला उगवणं.
शिकणं सोपं आहे. करायला वेळ लागतो, पण आरोग्याचं मूल्यमापन त्याहून मोठं आहे. – संदीप चव्हाण, ग्रो ऑरगॅनिक, नाशिक.

Table of Contents

हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे का?
✅ जर तुम्ही आई-बाबा असाल !
✅ जर तुमचं मूल शाळेत जात असेल
✅ जर तुम्हाला आरोग्य जपायचं असेल
… तर ही सुरुवात आजच करा!
“तुमच्या मुलांच्या प्लेटमध्ये विष… तुमच्याच हातानं?”
होय, हा प्रश्न थोडा धक्कादायक आहे… पण खरंच विचार करा !
आपण रोज आपल्या मुलाला जेवायला देतो त्या ताटात काय आहे?
“ताजी भाजी”, “चमकदार फळं”, “पालेभाज्या”… या सगळ्यांमागे आहे एक अदृश्य धोकादायक गोष्ट —
कीटकनाशकं, हार्मोन्स आणि रासायनिक खतांचे अंश!
आज भाजी विकत घेताना आपण फक्त त्याचा रंग, वजन, आणि किंमत बघतो… पण ती भाजी कशी पिकवली गेली आहे?, हे विचारतो का?
🔬 शोध काय सांगतो?
- भारतात दरवर्षी लाखो टन रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेतीमध्ये होतो.
- अनेक भाज्यांमध्ये आढळलेले अवशेष हे मानवी शरीरासाठी कॅन्सरजन्य ठरतात.
- बालवयातच शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात, आणि त्याचं मूळ Chemical Vegetables आपणच घरातून घालतो.
👶 “आपल्या मुलांच्या आरोग्याचं मूळ Chemical Vegetables आपल्या हातात आहे”
स्वतः विचार करा:
- तुमचं मूल सतत आजारी पडतं का?
- सतत एलर्जी, अपचन, थकवा जाणवतो का?
- का त्याच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते आहे?
यामागे तुमचं स्वयंपाकघर असू शकतं आणि त्यामागे आहे ते Chemical Vegetables “रासायनिक भाजीपाला”.
🌱 उपाय काय? “ताटात विष नको, तर घरच्या बागेतून आरोग्य द्या!”
✅ अगदी लहान जागेत सुद्धा तुम्ही शिको शकता:
- टेरेसवर, गॅलरीत, किचन विंडोवर
- बॉटल, पिशव्या, ड्रम, ट्रे यामधून
- माती, सेंद्रिय खत, आणि नैसर्गिक पद्धतीने भाज्या
✅ काही दिवसांत तुम्ही तयार करू शकता:
- पालक, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, भेंडी, मिरची, टरई
💡 आजच सुरुवात करा — कारण उद्या उशीर होऊ शकतो!
Organic Gardening शिकणं कठीण नाही… पण दुर्लक्ष करणं Chemical Vegetables महागात पडू शकतं.
📌 शेवटी एकच सांगतो —
“बाहेरून आलेली भाजी ‘ताजी’ दिसते, पण ती ‘शुद्ध’ असेलच याची खात्री नाही.
घरातली भाजी थोडी कमी वाटेल, पण तिच्यामध्ये मातेचं प्रेम आणि आरोग्याचं बीज असतं.”
📲 येथे क्लिक करा
👉 एक सोप्पा मार्ग – माझा ‘Organic Gardening घरबसल्या उगवा ‘ कोर्स सुरू करा.
तुमच्या मुलांचं आरोग्य वाचवण्याची ही एक सुरुवात ठरेल.
आरोग्य, पैसा, आणि आत्मिक समाधान — तिहेरी नफा फक्त तुमच्या हातून शक्य आहे.
(Mini Course) व्दारे शिकणार?
👉 Annual Detailed Course
1 = Grow Bundle | 2 = Annual Course
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.


You must be logged in to post a comment.