शॉर्ट न् स्विट गार्डेनिंग कोर्स

गार्डेनिंग कोर्स फक्त 99/- रूपयात.

लाईव्ह वेबिनारः गार्डेनिंग कोर्स

गार्डेनिंग कोर्स फॉर बिगिनर्स

Friday Gardening Course

*शॉर्ट न् स्विट गार्डेनिंग कोर्स फक्त 99/- रूपयात*
येत्या शुक्रवारी, रात्री 8 ते 10.

गार्डेनिंग बिगिनर्ससाठी हा शॉर्ट न स्विट गार्डेनिंग कोर्स तयार करण्यात आला आहे.

👉कारण हिवाळा हा सर्वच प्रकारच्या भाज्यासाठी अनुकुल असा काळ आहे.
🌱घरी, दारी, पसरदारी, जमिनीवर टेरेसवर, शेतावर, फार्महाऊस व ज्यांना ऑरगॅनिक पध्दतीने फळां, फुलांची, भाज्यांची बाग फुलवायची आहे. त्यांच्यासाठी हा शॉर्ट कोर्स उपयुक्त आहे.
🎉यात कुंड्या, बेड कसे भरावे, सेटअप कसे तयार करावेत, कीड नियंत्रक कसे तयार करावेत, कीड नियंत्रण कसे करावे अशा अनेक प्रकारची माहिती स्लाईड शो पध्दतीने देण्यात येणार आहे. त्यासाठी खालील गुगल फार्म भरून द्या. फक्त ५० लोकांसाठी हा कोर्स असणार आहे. फक्त एकच बॅच घेत आहोत. नंतर याची प्राईज वाढणार आहे. काही प्रश्न असतील तर विचारू शकता.
👉बाकी सुचना व्हॉट्सअप ग्रुप वर देण्यात येईल.

कोर्स डिटेल्स