The Significance of Courses Unfolded in Video
Course Insights Unveiled in Video Format
ज्या सोशल मिडीयावरून आणि युट्यूबवरून तुम्ही निशुल्क बागकाम शिकता, ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात का? त्यांचा रोज सल्ला घेता येतो का? 🗓️ …….नाही ना…… ❌ म्हणूनच तुम्ही आजही एकट्यानेच सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहात? 🌱
Organic Vegetable Gardening Course हा सर्व समावेशक कोर्स आहे. तुम्ही या कोर्सव्दारे का शिकणे गरजेचं आहे. हे सांगणारा हा लेख. या विविध व्हिडीओ, कोट्स व लिंक दिल्या आहेत. जे तुम्हाला बागकाम करण्यास प्रेरीत करेन शिवाय Organic हे का व कसं मह्त्वाचं आहे हे सांगणारा लेख. अर्थात आमच्या कामाबद्दल तुम्ही अधिक जाणून घेवू शकता.
बागकामातील यशस्वीतेसाठी अत्यावश्यक सल्ला!
🌿तुम्हाला गरजेचा वाटतो का?🤔बागेसाठी, तुमच्या वेळेला, वेळेनुसार एक्सपर्टचा सल्ला मिळाला पाहिजे.
🕒निसर्गातील बारकावे, कामाची पद्धत शिकली पाहिजे.
🌳जे जे उगतं, फुलतं, फळतं ते कसं, कुठे, केव्हा, कधी अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे.
🍎आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलंय 😔
🌼 म्हणूनच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोर्स तुम्हाला मदत करेन.
👩🏫आजच जॉईन करा आणि अनुभवी कोच संदीप चव्हाण कडून बागकामाचे सर्व रहस्ये शिका!
🌱तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा आजच!
🌼🌻🌷🌼🌸🌺🌻🌼🌻🌷🌼🌸🌺🌻
🌿 तुमची बाग का फुलत नाही? जाणून घ्या मूळ कारणे!
🌿बरेचदा बागकाम हे युट्यूबवर व्हिडीओ पाहून, ऐकीव माहितीवरच केले जाते. पण प्रत्यक्षात करताना अनेक प्रश्न- उपप्रश्न, समज- गैरसमज, श्रद्धा -अंधश्रद्धा घेवून प्रत्येकजण जीव तोडून व उत्साहाने काम करत असतात. पण कालांतराने बागकामात रिझल्ट शून्य येतो. प्रयत्न करून थकून जातात पण मनासारखी बाग कधीच फुलत नाही. 😩🌾याची कारणे काय आहेत?
🤔निसर्ग मूळापासून जाणून घेतला तरच तुमच्या अविरत मेहनतीचे चीज होते. 🌳 शिका, पॅशनला २३ वर्षांच्या प्रोफेशनची जोड दिलेल्या अनुभवी कोच कडून. 👨🌾👩🌾 बागकामाचे नेमके कोडे उलगडा. 🔍🌿आजच जॉईन करा, शिका ऑनलाईन रेकॉर्डेड/लाईव्ह गार्डेनिंग कोर्स मधून, तेही तुमच्या बजेटनुसार, तुमच्या उपलब्ध वेळेनुसार. 💻🎥🌼 तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा आजच! 🌼🌻🌷🌼🌸🌺🌻
🌿 तुमच्या बागकामाच्या यशस्वीतेसाठी आमचे विशेष सल्ले!
🌿वरील सर्व मुद्यांशी तुम्ही सहमत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी 24X7 ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहोत. 📱💻मागील 23 वर्षापासून गार्डेनिंग हेच पॅशन टू प्रोफेशन बनलेल्या उपक्रमात सहभागी व्हा. 🌸🌿आम्ही तुमचा उत्साह वाढवतो, वेळ वाचवतो, पैसा व श्रम वाचवतो. ⏰💰💪सहज सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या पूर्णतः नविन व वैज्ञानिक असतील अशाच गोष्टी शिकवतो. 🔍🧠नेमकं का होतय? कुठे? केव्हा? कसं? या प्रश्नांद्वारे सहज, सोप्या पद्धतीने बागबगीचा फुलवायला शिकवतो. 🌱🌼आम्ही फुलांसारखं हास्य फुलवतो, सुंगधासारखं यश दरवळतो व चवीसारखं तुमच्या स्मरणात राहतो. 🌷😊🌻 आजच सहभागी व्हा आणि तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा! 🌻
🌿 भारताचा पहिला सर्व समावेशक मराठी गार्डेनिंग कोर्स!
🍃💬फ्युचर Organic फूड फॅक्टरी कोर्स, शिका, ग्रो करा, हेल्दी रहा!
🌱🍅तुमचा वेळ, गरज, लक्षात घेऊन तयार केलेला आमचा गार्डेनिंग कोर्स,
🌻🇮🇳 भारतातला पहिला, सर्व समावेशक मराठी गार्डेनिंग कोर्स!
📲👨🌾आमच्या सोशल मिडीयाच्या हॅंडल्स चेक करा, फॉलो करा
🌿🌻 वर्षभर शिका, आयुष्यभर उपयोगात आणा.
🌸🌻 सर्वांना गार्डेनिंग साठी प्रेरित करा!🌻
🌿 शाश्वत आणि निरंतर वापरण्यासाठी सिध्द टिप्स व ट्रिक्स!
🌿आपल्याला अद्वितीय आणि सर्वकालीन अनुभवाचे टिप्स व ट्रिक्स हवे आहेत?
निरंतर सर्वत्र वापरले जाणारे व्यावसायिक अनुभवाचा व आमच्या रोजच्या वापरातील माहितीचा, ज्ञानाचा व सदैव तुमच्या मदतीला, सर्वकालीन उपयोगात येणारी टिप्स व ट्रिक्स आहेत.
🏡💪 प्रतिदिन देखभालीसाठी तुमच्या बागेच्या संरक्षणासाठी रोज टिप्स मिळवा
🕰️🌱तुमच्या वातावरणातील बदलत्या हवामानानुसार नेमका सल्ला मिळवा.
☀️🌧️बागेवर नियंत्रण ठेवून तुमच्या बागेत इको सिस्टिम तयार करा.
🌟🌿 तुमच्या प्रत्येक समस्येसाठी विविध संधी व त्यावर उपाय प्रदान करू.
🌄🔧तुमच्या बागेच्या वाढीसाठी स्थिरता आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजून घ्या.
🏡💪आता तुम्ही शाश्वत आणि निरंतर वापरण्यासाठी सज्ज आहेत! 🌿🌟
घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌾 व फार्महाऊसवर 🌳 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष 🌳. नेमकं शिका 📚, अवलंब करा 🛠️ व वेळ वाचवा ⏳.🍀 असंख्य प्रश्नांची उत्तर येथेच 📝🌟 का? कुठे ? केव्हा ? कसं ? उगवायचं ? वाढवायचं ? 🍀 अशा असंख्य प्रश्नांची उत्तर व नेमका उपाय एकाच ठिकाणी 🕒 पिन पॉंईट शिका. 📍 तुमचा वेळ 🕒, पैसे 💰, श्रम 💪 आणि मेहनत 🌟 जरूर वाचवा 💪सोप्पे, सहज पध्दतीने 🍀 निसर्गाच्या सहाय्याने फुलवा! 🌱
रसायनं व रासायनिक अन्नांचे परिणाम भयंकर आहेत आणी त्यासाठी तुमच्या सर्व प्रयत्नांना सकस, विषमुक्त गार्डन प्रॅक्टीसेस व्दारे अन्न निर्मितीची जोड द्या. हेल्दी आयुष्याच्या सेच्युंरीची प्रेरणा देणारा Organic कोर्स
आरोग्य हीच सर्वोत्तम गुंतवणूक आहे आणि निरंतर परतावा देते.
पे वन टाईम लर्न ईयरली, वर्षभर शिका, आयुष्यभर उपयोग आणा.
उपलब्ध जागा, उपलब्ध साधने, उपलब्ध नैसर्गिक संसाधनचा वापर करा, तुमच्या वेळेनुसार शिका, उगवा व वाढवा.
२३ वर्षाचा व्यावसायिक अनुभवाचा लाभ घ्या..सुरूवात करा…
🌱 वार्षिक कोर्स फायदे! 🌱
वर्षभर शिका आयुष्यभर उपयोगात आणा
1) सहज सोप्या पद्धतीने निसर्ग फुलवा
2) बागेसाठी अनावश्यक खर्च वाचवा
3) अनावश्यक वेळ, मेहनत, त्रागा वाचवा
4) विषमुक्त फुलं, भाज्या, फळं मिळवा
5) नेमकं शिका व अवलंब करा
6) संपूर्ण ऑरगॅनिक तंत्र
ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे येथे किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव
शिका, ग्रो करा, हेल्दी रहा, निरोगी आयुष्यीची सेंच्युरी पूर्ण करा.
ज्या मातीत रसायनं टाकून उगवताय ? बाग फुलवतायं ? शेती करताय ? त्यातून खरचं समाधान, आनंद, पोषण मिळतयं असं तुम्हाला वाटतयं ?
ऑनलाईन सेशन व रेकॉर्डे व्हिडीओ म्हणजे काय?
ऑनलाईन सेशनः दर आठवड्याला दोनदा मंगळवार रात्री 8 ते 9 (हिंदी) व रविवार रात्री 9 ते 10 (मराठी) आयोजन.
रेकॉर्डे सेशनः डिसें. २०२२ पासून सर्व ऑनलाईन सेशन्सचे रेकॉर्डे, सपोर्टिव्ह व प्रॅक्टीकल व्हिडीओ उपलब्ध.
सर्वसमावेशक 12 मोड्यूल्सः कोर्स सिलॅबस , घरी, दारी, खिडकीत, बाल्कनीत, टेरेस, गच्चीवर, शेतात, शाळेत, कंपनीतील उपलब्ध जागासाठी

मी संदीप चव्हाण मागील २३ वर्षापासून गच्चीवरची बाग या उद्मशिलतेव्दारे विषमुक्त बागबगीचा व भाजीपाला उगवण्यासाठी विविध पारंपरिक व सोशल मीडियाव्दारे इच्छुकांना प्रेरीत करत आहेत. Grow, Guide, Build, Products, sale & Services या पंचसुत्रीव्दारे कार्यरत आहेत. घरी भाज्या उगवणे- बागकाम करणं ही माझी पॅशन असून ते कसं उगावयचे, फुलवायचे,जतन करायचे, शाश्वत करायचे हे शिकवणे माझे प्रोफेशन आहे.


ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स

🌼🌿 बागकाम शिकायचं? 🌿 🌼 तुम्ही हे ट्राय केलय का? 🌟 मग आमच्या सोशल मिडीया हॅंडल्सला आताच फॉलो करा! 📲
YouTube, Instagram, Blog आणि Facebook वर 👇👇👇👇👇 https://linktr.ee/gacchivarchi_baug 👆👆👆👆👆 🌱 मिळवा One Post One Gardening Tips.. 🌱 👣 Follow करा मग गुगल करा 🌀 ✨🌻🌾🌷🌳✨
#OrganicGardening, #GrowYourOwnFood, with our expert guidance on sustainable gardening practices and home gardening tips. Discover how to create a thriving #VegetableGarden in any space, whether it’s an urban setting or a backyard, #UrbanGardening, #HomeGardening. Our comprehensive course covers everything from garden planning and design to pest control and soil health, #GardeningTips, #SustainableLiving, ensuring you grow fresh, organic veggies all year round, #OrganicVeggies. With our community of gardening enthusiasts, you’ll receive personalized support and advice, #GardeningCommunity, #GreenThumb, making gardening easy and enjoyable, #GardenLife. Enroll today to start your journey towards a healthier, greener lifestyle, #PlantBased, #GardeningClasses, and transform your space into an edible oasis, #EdibleGarden, #BackyardGardening. Keywords: Organic gardening course, Home gardening tips, Vegetable gardening guide, Sustainable gardening practices, Urban gardening techniques, Online gardening classes, Growing organic vegetables, Backyard vegetable garden, Organic gardening tips, Garden planning and design, Pest control in organic gardening, Soil health and composting, Seasonal planting guide, Container gardening for vegetables, Gardening for beginners.
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.