Struggling with Gardening? Join Our Free Gardening QnA Session Now!
Get Expert Tips in Free Gardening QnA Session to Grow Your Best Garden
सुंदर बगीचा कसा फुलवायचा : Free Gardening QnA Session
बागकाम प्रश्नांची उत्तरे मिळवा : Free Gardening QnA Session
Free Gardening QnA Session मध्ये आपले बागकामातील सर्व प्रश्न सोडवा. तज्ञांची मदत घ्या आणि आपल्या बागेला नवसंजीवनी द्या. Free Gardening QnA Session मध्ये बागकाम करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत मिळवा. तुमच्या बागकामातील प्रश्नांची उत्तरे मिळवून, बागेला नवसंजीवनी द्या.
Table of Contents

1. बागकामातील सामान्य समस्या (Common Gardening Problems)
बागकामात करतांना छोट्या छोट्या अडचणी येत असतात. पण त्या संख्येने इतक्या जास्त असतात की त्यांचा डोंगर वाटावा. बर या सर्वांची एक साखळी असते. एक कडी बिघडली, निखळली की सर्वच पुढील व मागील सर्वच प्रयत्नांवर पाणी फेरते. अशा वेळेस नको ते गार्डेनिंग असे वाटायला लागते. पण या समस्यांना वैज्ञानिक आधार असतो. पण त्याला केवळं उपयांचा मलम लावलं जात. त्यामुळे अनेक उपाय करूनही त्यावर उत्तर मिळत नाही. कारण निसर्ग विज्ञानावर आधारित काम करत असतो. व ते समजून घेण्याच बरीच मंडळी चूक करतात. व येथेच गार्डेनिंग सोडून द्यावेसे वाटते. काही मंडळी छातीवर दगड ठेवून छंदावर तुळशीपत्र ठेवतात. हे होऊ नये म्हणून Free Gardening QnA Session एंटेड करा.
2. तज्ज्ञांचे उत्तरे आणि सल्ले (Expert Answers and Advice)
बागकामाचा सल्ला हा नेहमी अनुभवी व्यक्तीकडून घेणे गरजेचं आहे. नवोदिताकडून, हौसी बागकाम मंडळीचा, छंद म्हणून सल्ले देणारी मंडळीचा सल्ला हा अपूर्ण असण्याची शक्यता असते. तज्ञ व्यक्ती हा झाडांना आलेला प्रॉब्लेम्स हे एकाद्या निश्नातं डाॅक्टराप्रमाने रोग्याची चौकशी करावी तशी प्लॅन्टची सर्वांगीन चौकशी केल्यावरच उपाय करतात. व हिच पध्दत योग्य असते. व मी सुध्दा हीच पध्दत वापरतो. त्यामुळेच बागप्रेमींना Free Gardening QnA Session एंटेड करायला आवडते.
3. बाग फुलवण्याचे तंत्र (Gardening Techniques to Thrive)
“तुमच्या बागेला चांगल्या पद्धतीने फुलवण्यासाठी उपाय अनेक असतात. पण कोणता उपाय कुठे, केव्हां, कसा लागू होतो, यावरच सर्व काही अवलंबून असते. त्यालाच निदान करून योग्य तो उपाय सुचवणे म्हणतात. एकाद दोन प्रयोगातून आलेला निष्कर्ष व अनेक वर्ष काम केल्यानंतर येणारा अनुभव यात फरक असतो. त्यामुळेच हौसी सल्ला मंडळी फेसबुकवर असली तरी त्यांचे पर्याय हे कधी कधीच लागू होतात. त्यामुळे Free Gardening QnA Session मधे या सर्वांची सविस्तर चर्चा केली जाते. तर जे इच्छुक वार्षिक किंवा लाईफ टाईम कोर्स मेंबर्स असतात. त्याच्यांसोबत वन टू वन कॉल मधे याचं निदान व उपाय केला जातो.
4. प्रश्न विचारण्याचे महत्त्व (Importance of Asking Questions)
बागकामाच्या प्रवासात प्रश्न विचारण्याला महत्व आहे. बरीच मंडळी व्यापक प्रश्न विचारतात. जसे की बागेला कोणतं खत द्यावीत. बागेची काळजी कशी घ्यावी. खरतर हा प्रश्न अमुक झाडाला कोणतं खत टाकू, अमूक झाडांची काळजी घेवू. असा टोकदार प्रश्न असायला हवा. तरच त्याचं उत्तर मिळू शकतं. तसेच फक्त उपाय जाणून उपयोग नसतो. त्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं असतं. Free Gardening QnA Session अशाच प्रकारे प्रश्नांचा मागोवा घेतला जातो.
6. काय कधी केव्हा…
Free Gardening QnA Session हे दररोज होत असते. त्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. तुमची माहिती भरा, त्यानंतर तुम्हाला Free Gardening QnA Session या व्हॉट्स अप ग्रुप मधे सहभागी होण्याची लिंक मिळेल. ग्रुपवर आल्यानंतर त्यात तुम्हाला रोज गार्डेनिंग बद्दलचे अपडेट मिळत राहतील. तसेच Free Gardening QnA Session ची सुचना सुध्दा मिळते.
7. एग्रीकल्चरिस्ट आकांक्षा कांबळे यांचे लेख
- यांचा बागकाम विषयावरील लेख. इंस्टाग्राम पेज @ecohub_by_Akanksha
8. ऑरगॅनिक गार्डेनिंग कोच संदीप चव्हाण यांचे लेख
- टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, बाल्कनी गार्डेन, हॅंगीग गार्डन, इंडोअर गार्डेन फार्महाऊस डेव्हलपमेंट, फ्लॉवर गार्डेनिंग, व्हेजेटेबल गार्डेन यांचा बागकाम विषयावर लेख इंस्टाग्राम पेज @gacchivarchi_baug

10. बागकाम विषयावर गार्डेनिंग कोर्सेस उपलब्ध :
टेरेस गार्डेन कोर्स , किचन गार्डन कोर्स , विंडो गार्डेन कोर्स , बाल्कनी गार्डेन कोर्स , हॅंगीग गार्डन कोर्स , फार्महाऊस डेव्हलपमेंट कोर्स , फ्लॉवर गार्डेनिंग कोर्स , ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स
11 . व्हेजेटेबल्स सिड्स
आमच्या कडे विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या बिया आहेत. खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही त्याविषयी माहिती मिळवू शकता. तसेच खरेदी ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म हा ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला आहे.
- Organic Terrace Gardening
- Guess this seeds!
- Do you know this Fruit?
- Do You Know This Plant?
- Seeds did you recognize?
FreeGardeningQnA, #GardeningHelp, #OrganicGardening, #बागकाममदत, #सेंद्रियबागकाम, #बागकामतज्ञ, GardeningTips, बागकामउपाय, बागकामप्रश्न
Discover more from Grow Organic
Subscribe to get the latest posts sent to your email.
You must be logged in to post a comment.